IPL 2022 : मुंबईच्या नावावर IPL च्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम
प्ले ऑफमधून बाहेर पडताच IPL मध्ये 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या मुंबई टीमच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
Apr 25, 2022, 08:21 AM ISTमुंबई टीम प्ले ऑफमधून बाहेर! कॅप्टन रोहित शर्मा संतापला
मुंबई टीमच्या अपयशाचं रोहित शर्मानं या खेळाडूंवर फोडलं खापर, प्ले ऑफमधील बाहेर गेल्यानं राग अनावर
Apr 25, 2022, 07:41 AM ISTलखनऊचा मुंबईवर 36 धावांनी विजय, पलटणचा सलग आठवा पराभव
लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
Apr 24, 2022, 11:48 PM ISTK L Rahul | केएल राहुलचा धमाका, मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दुसरं शतक
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध धमाका केला आहे.
Apr 24, 2022, 09:41 PM IST7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? अशी असणार रणनिती
7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? Playing XI मध्ये होऊ शकतो बदल
Apr 23, 2022, 04:26 PM ISTलखऊनच्या पराभवानंतर कॅप्टन के एल राहुलला मोठा दणका
आधी मॅच गमवली आणि आता पैसेही गमवले.... कॅप्टन के एल राहुलला एवढ्या लाखांचा फटका
Apr 20, 2022, 02:00 PM ISTIPL 2022 : के एल राहुलने मोडला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड
के एल राहुलचा कोहलीला धक्का, हा रेकॉर्ड मोडला आता नजर IPL च्या ट्रॉफीवर
Apr 20, 2022, 11:02 AM ISTVirat Kohli Golden Duck: पहिलाच चेंडू आणि बाद, आयपीएलमध्ये विराटची बॅट चालेना
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम
Apr 19, 2022, 09:34 PM ISTMI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
Apr 16, 2022, 07:37 PM ISTमुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने (Ishan Kishan) पुन्हा निराशा केलीय.
Apr 16, 2022, 07:10 PM IST
Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात
कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे.
Apr 16, 2022, 06:12 PM IST
K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक
K L Rahul Century | केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शानदार शतक ठोकलंय.
Apr 16, 2022, 05:23 PM IST
IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल
मुंबईला (Mumbai Indians) आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला (Lucknow Super Giants) पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Apr 16, 2022, 04:04 PM ISTपहिल्या विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा करणार टीममध्ये मोठा बदल
मुंबई पराभवाचा सिक्सर ठोकणार की पहिला विजय मिळवून खातं उघडणार? आज निर्णय
Apr 16, 2022, 10:21 AM ISTबोल्टकडून के एल राहुलला 440 वोल्टचा झटका, अथिया शेट्टीची रिअॅक्शन व्हायरल
के एल राहुल आऊट होताच अथिया शेट्टीची रिअॅक्शन व्हायरल पाहा
Apr 11, 2022, 03:53 PM IST