IPL Auction 2024 : या Top 10 अनकॅप्ड प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस...

शाहरुख खान

मॅच फिनिशिंग मध्ये बल्लेबाज असणारा खेळाडू

मुशीर खान

डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने युवराज सिंहला सुद्धा आश्चर्यचकित केलं होतं.

कुमार कुशाग्र

प्रसिद्ध विकेटकिपर असलेला झारखंडचा कुमार हा बॅटिंग मध्ये माहिर आहे.

शुभम दुबे

मॅच फिनिशर खेळाडू, विर्दभ

मनन वोहरा

बॅटिंग मध्ये तरबेज असणारा खेळाडू

समिर रिजवी

UP T20 मध्ये कानपुर सुपरस्टार्स मध्ये कुशल कामगिरी केली होती.

अर्शिन कुलकर्णी

अंडर 19 मध्ये मध्ये फास्ट बॉलिंगमध्ये ऑलराउंडर खेळाडू.

सरफराज खान

बॅटिंगमध्ये माहिर असलेला मुंबईचा खेळाडू

क्वेन मपाका

साउथ आफ्रिकेतील सर्वात कमी वयाचा खेळाडू.

कार्तिक त्यागी

RR आणि SRH मध्ये उत्तम बॉलिंगमुळे चर्चेत असणारा कार्तिक त्यागी हा खेळाडू.

VIEW ALL

Read Next Story