lpg price

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णय

LPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर? 

 

May 1, 2024, 07:32 AM IST

LPG Gas Price: एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त; काय आहेत नवे दर?

LPG Gas Cylinder Price Today: निवडणुकीच्या धर्तीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस सिलेंडर दरात मोठी घट. काय आहेत नवे दर? पाहा सविस्तर वृत्त  

 

Apr 1, 2024, 08:36 AM IST

1 March 2024: नव्या महिन्याला सुरुवात; GST पासून फास्टॅगपर्यंतचे 'हे' नियम बदलणार

Changes From 1 March 2024: मार्च सुरू होताच, अनेक मोठे बदल दिसून येतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे

Mar 1, 2024, 07:57 AM IST

हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?

LPG Price Cut: तेल, भाज्या, डाळी आणि तांदुळ यामोमाग आता आणखी काय काय महाग होणार असाच उद्विग्न प्रश्न सर्वसामान्यांनी विचारण्यास सुरुवात केली असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली. 

 

Sep 1, 2023, 08:28 AM IST

गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय

महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकार मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. 1 तारखेपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

 

Aug 29, 2023, 02:42 PM IST

आणखी एक झटका; LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

LPG Cylinder Price: एकिकडून काही वस्तूंच्या दरात कपात होणार असल्याचा निर्णय केंद्राकडून जारी केला जात नाही तोच दुसऱ्या एखाद्या गोष्टीचे दर वाढतात आणि सर्वसामन्यांचं आर्थिक गणित बिघडतं. 

 

Jul 4, 2023, 09:23 AM IST

LPG Price Cut: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

LPG Gas Cylinder Price Cut: एलपीजी सिलिंडर किमतीबाबत मोठी अपडेट. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशावरील भार कमी झालाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Jun 1, 2023, 07:39 AM IST

New Rules From 1 April: आजपासून 'हे' महागले, नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार?

Rules Changes From 1st April 2023 : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी. कारण आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार असल्याने खिसा कापला जाणार आहे. 

Apr 1, 2023, 08:01 AM IST

LPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती  LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.  (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.

Mar 1, 2023, 07:11 AM IST

Gas Cylinder Price: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका, गॅस सिलिंडर महागला

LPG Price Today :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील नवीनतम दर काय आहेत ते जाणून घ्या.

Jan 1, 2023, 08:36 AM IST
Central government will give a big relief to common people PT1M2S

LPG Price | केंद्र सरकार देणार सर्वसामान्यांना मोठा दिलासा?

Central government will give a big relief to common people on Price Of LPG Gas

Dec 23, 2022, 10:55 AM IST

चांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Dec 20, 2022, 09:09 AM IST

Gas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?

Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत  (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. 

Dec 1, 2022, 08:12 AM IST

1 डिसेंबरपासून नवे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

एक डिसेंबरपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

Dec 1, 2022, 12:38 AM IST

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका

Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Nov 14, 2022, 09:59 AM IST