Top Secrets of Women : विवाहित महिला जेव्हा अन्य पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा असं काही करतात...
Top Secrets of Women : विवाहित स्त्रिया जेव्हा इतर पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते असं काही करतात की तुम्ही त्याची कल्पना करु शकत नाही.
May 5, 2023, 03:09 PM ISTSigns of Love: प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात परंतु तुम्ही प्रेमात पडलात हे कसं ओळखाल? जाणून घ्या
Symptoms of Love: तुम्ही प्रेमात पडलात की नाही हेच कळतं नाहीये, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडतेय पण हे प्रेम का निव्वळ आकर्षण? (Signs of True Love) हेही समजतं नाहीये, तेव्हा या लेखातून जाणून घ्या की प्रेमात पडल्याची नक्की लक्षणे कोणती? या लेखातून जाणून घ्या सविस्तरपणे!
Apr 24, 2023, 07:50 PM ISTRiteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...
Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.
Apr 15, 2023, 08:35 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTगर्लफ्रेंडला घेऊन फिरायला गेला तरुण, विमानतळावर एक गर्भवती महिला पळत आली अन् पायाखालची जमीनच सरकली
तरुणी आपल्या प्रियकरासह नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवत होती. पण एक दिवस तिला आपल्या प्रियकराचं सत्य समजलं आणि धक्काच बसला. स्वत: तरुणीने ही घटना सांगितली आहे.
Apr 9, 2023, 02:12 PM IST
Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल
Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Mar 9, 2023, 04:22 PM ISTSukesh Chandrashekhar letter : 'My Princess....'; जॅकलिनसाठी कोणत्याही थराला जाईन म्हणत सुकेशनं लिहिलं पत्र
Sukesh Chandrashekhar letter : कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज यांच्या नात्याचं एक नवं रुप नुकतंच सर्वांसमोर आलं.
Mar 7, 2023, 09:29 AM IST
LOVE STORY: वृद्धाश्रमात जुळलं प्रेम...75 वर्षांच्या आजोबांनी 70 वर्षांच्या आजीला थेट लग्नासाठी केला प्रपोज
प्रेमाला वयाचं बंधन नसत. प्रेम कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकतं. मात्र, प्रत्येकाचाचं प्रेम यशस्वी होत असं नाही. वृद्ध आजी आजोबांचे वृद्धाश्रमात प्रेम जडले आणि त्यांनी लग्नही केले (LOVE STORY). या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही.
Feb 28, 2023, 04:12 PM ISTमाझ्यावर तुझं किती प्रेम आहे..', पत्नी म्हणाली जीव देऊ शकते... पतीने तिची हत्या केली
व्हॅलेंटाईन दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ, आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत: जखमी झाला आणि हल्ला झाल्याचा बनाव रचला, घटनेने गावात एकच खळबळ उडाली
Feb 22, 2023, 05:01 PM ISTCouple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...
Couple Romance on Biike Video : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.
Feb 22, 2023, 10:03 AM ISTCrime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये
व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे.
Feb 13, 2023, 08:26 PM ISTप्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव
Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.
Feb 10, 2023, 11:10 PM ISTMumbai Crime: इतके दिवस त्यानं तिला 'पत्नी' म्हणून सांभाळलं परंतु ती 'ती' नव्हतीच?
Mumbai : हा प्रकार मुंबईसारख्या शहरात घडला आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. हल्ली लग्नाच्या हनिमूनच्या रात्रीचं नवरीचं ते रूप पाहून मोठ्या खुलासा होत एकच खळबळ उडते असाच एक प्रकार एका तरूणासोबत घडल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Feb 8, 2023, 08:40 PM ISTLove Letter : बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी गर्लफ्रेंडनं लिहिलं असं काही की... वाचल्यावर हसून हसून पोट दुखेल
हे लव्ह लेटर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधन घेत आहे. आपण आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसी तिच्या किंवा त्याचा रूसवा फुगवा काढण्यासाठी प्रेमपत्र (Love Letter) लिहून मनवायचा प्रयत्न करतो.
Feb 1, 2023, 09:07 PM ISTBrother Sister Marriage : इस प्यार हो क्या नाम दूं! बहीण भावाच्या प्रेमात पडली, सात फेरे घेतले आणि मग...
Viral News : ऐकावं ते नवलंच...कारण आजपर्यंत आपण मुलगा आणि मुलगी यांचं लग्न पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुलगा मुलगा आणि मुलगी मुलगी असंही लग्न पाहत आहोत. पण हे काय बहीण भावाचं लग्न...
Jan 30, 2023, 11:51 AM IST