मुलांमधील 'या' गोष्टी मुलींना खूप आवडता, पण...
प्रेमात पडणे एक गोष्ट आहे आणि प्रेमातले सातत्य टिकवणे ही दुसरी. सुरूवातीला अखंड प्रेमात बुडालेली युगुलं नंतरच्या काळात एकमेकांविषयी तक्रारीचा सूर आळवताना अनेकदा पाहायला मिळतात. प्रेमातील सातत्य टिकवण्यासाठी समर्पणाची आणि एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असते.
Feb 19, 2024, 06:06 PM IST'जादू की झप्पी' एवढी फायदेशीर का? जाणून घ्या काय आहेत मिठी मारण्याचे फायदे
Hugging Health Benefits in Marathi: 12 फेब्रुवारीला हग डे हा सोमवारी साजरा केला जाणार आहे. कधीकधी एखादा शब्द जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकत नाही तेव्हा शारीरिक स्पर्शाची भाषा हे काम पूर्ण करु शकते. एक साधी मिठी तुमचा थकवा दूर करु शकते. कसं ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 05:25 PM ISTपतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार
Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय.
Feb 9, 2024, 09:30 AM ISTकरिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य
Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल.
Feb 6, 2024, 04:37 PM ISTएक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल
Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 5, 2024, 03:59 PM ISTचपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका 'या' वस्तू आणि पाहा चमत्कार
Astrology : ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यशाचा गुरुमंत्र दिली आहे. चपातीच पीठ मळताना प्रत्येक दिवशी एक चुटकी वस्तू टाका, असं सांगितल आहे.
Feb 4, 2024, 02:52 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे असतात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरुन भविष्यातील गोष्टींचे संकेत दिली जातात. एवढंच नाही तर जन्म तारखेवरून मानवाचा स्वभाव सांगितला जातो. त्यानुसार 'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात हे सांगितलं आहे.
Jan 28, 2024, 02:06 PM ISTएकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, 'हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!'
Brothers love: दोन भावांचा तासाभराच्या अंतरात मृत्यू झाला. दुसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण खूपच भावनिक करणारे होते.
Jan 18, 2024, 02:44 PM ISTआपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
Love Horoscope 2024 : 'या' 6 राशीच्या लोकांना 2024 मध्ये सापडेल आयुष्याचा जोडीदार
Love Sun Signs 2024: वर्षभरामध्ये या राशीच्या लोकांना सापडणार त्यांचा आयुष्याचा जोडीदार
Dec 25, 2023, 04:46 PM ISTधक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले
Beed News: प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
Dec 14, 2023, 05:02 PM ISTपार्टनर सोबत फिरायचा प्लॅन करण्याआधी जाणूनघ्या 'या' गोष्टी
तुमच्या रिलेशनशिपला प्राधान्य देणे आणि एकमेकांसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. म्हणुन या नविन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये जोडीदारासोबत फिरायला गेल्यावर काय करु नये याबद्दल सांगितले आहे.
Dec 14, 2023, 11:40 AM ISTLove Psychology : अवघ्या 8 सेकंदात प्रेमात पडतात पुरुष; मग मुलींना किती दिवस लागतात?
Love Psychology : प्रेम म्हणजे काय? जगात या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाकडे वेगवेगळं आहे. जितकी बोटं तितकी नाती. व्यक्ती नुसार त्यांची नाती असतात. मानसशास्त्रात असं म्हणतात की, अवघ्या 8 सेकंदात पुरुष प्रेमात पडतात. मग मुलींना प्रेमात पडायला किती वेळ लागतो.
Dec 1, 2023, 04:23 PM ISTप्रेमाची भयानक शिक्षा! पुण्यात समलैंगिक संबधातून तरुणाला संपवलं
पुण्यात एका तरुणाची समलैंगिक संबधातून हत्या करण्यात आली आहे. पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
Nov 28, 2023, 10:52 PM ISTउत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने...
Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.
Oct 27, 2023, 09:46 AM IST