Top Secrets of Women : विवाहित महिला जेव्हा अन्य पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा असं काही करतात...

Top Secrets of Women :  विवाहित स्त्रिया जेव्हा इतर पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते असं काही करतात की तुम्ही त्याची कल्पना करु शकत नाही.

May 05, 2023, 15:11 PM IST

Sex Secrets of Women : प्रेमाची गोष्टच वेगळी आहे. प्रेम कोणीही करु शकतो. मात्र, प्रेमात कधी आणि कोण पडेल हे कधी सांगता येणार नाही. महिलाही या नियमाला अपवाद नाहीत. लग्नानंतरही अनेक वेळा महिला अन्य पुरुषांच्या प्रेमात पडतात. जेव्हा ती पहिल्यांदाच अशा अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडते तेव्हा ती अशी खास गोष्ट करते की तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. हे महिलांचे इतके मोठे रहस्य आहे की त्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसह प्रत्येक नात्यापासून लपवून ठेववता आणि ते त्यांना आवडते. आज आम्ही तुम्हाला महिलांचे असेच काही खास रहस्य सांगणार आहोत, जे जाणून तुम्हाला धक्का बसेल.

1/7

Top Secrets of Women : अनेकवेळा रिलेनशिपचा अभ्यास करणारे तज्ज्ञांच्या मते महिला या कोणत्याही मेळाव्यात, पार्टीला किंवा इतर कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांचा उद्देश मजा करणे आणि गुपचूप मुलांशी जवळीक साधणे हा असतो. तुम्ही किती सेक्सी आणि सुंदर आहे हे पाहण्यासाठी त्या करत असतात.  जेव्हा मुले तिला पाहू लागतात तेव्हा ती त्यांना अनोळखी असल्याचे भासवू लागते. पार्टीत तिच्यावर कोण जास्त लक्ष ठेवत आहे, हे तिला चांगलंच माहीत असते. एकाद्या महिलेची त्याच्याकडे पाठ असली तरी तिला ते सहज जाणवतं. 

2/7

Top Secrets of Women : महिला काही पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात. पुरुषांप्रमाणेच त्याही अन्य पुरुषांना पाहूनही त्याचे लक्ष वेधून घेतात. अनेकवेळा महिला या साध्या असल्याचे दाखवत असल्या तरी त्याच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलत असतो. हे कोणाला कळू नये म्हणून ती आपल्या भावन लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात.

3/7

Top Secrets of Women : एखाद्यावेळी महिला या दुसऱ्या पुरुषांच्या प्रेमात पडतात त्यावेळी त्याच्याविषयी प्रेम भावनेचा विचार करते. ज्यावेळी महिला एकट्या असतात त्यावेळी त्या पुरुषाचा विचार करत असतात. त्यांचे हे प्रेम एकतर्फी असते. आपण त्याला भेटलो तर तो काय करेल, असा विचार करत असतात. जर तो पुरुष किंवा प्रेमी भेटला तर काय... हाही विचार तिला रोमांचित करतो आणि ती आनंदी राहते.

4/7

Top Secrets of Women : अनेकवेळा महिला एकाद्या पुरुषाशी ओळख वाढवते. त्यात तिला गैर वाटत नाही. मात्र, तिचे ते प्रेम असते.  एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे मानत नाहीत. तर उलट ती भावनिक जोड देऊन एक आनंदाचा क्षण म्हणून त्याकडे पाहते. ती हे कुणाला सांगत नसली तरी ती तिच्या खास फ्रेंडशी बोलून व्यक्त करते. त्यानंतर ही गोष्ट दुसऱ्याला समजायला वेळ लागत नाही.

5/7

Top Secrets of Women : महिला या जन्मत: हेरगिरी करण्यात माहीर असतात. त्या आपल्या पतीवर किंवा प्रियकरावर पूर्ण नियंत्रण मिळवू पाहत असतात, हे अनेकांना माहित नसते. म्हणूनच ते त्याचे सोशल मीडिया अकाउंट, त्याचे फोन नंबर, फ्रेंड लिस्ट आणि मित्रांची संपूर्ण माहिती ठेवतात. तुम्ही खोट्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवत असाल तरीही ते तुम्हाला सहज पकडले जाऊ शकता. यात त्यांचा कोणीही हात धरु शकत नाहीत.

6/7

Top Secrets of Women : महिला या पाळत ठेवत असतात. त्यामुळे ते आपल्या पतीला एखाद्या गोष्टीबाबत तात्काळ पकडू शकतात. अशावेळी पुरुषांना धक्का बसतो, हे हिला कसे कळले? मात्र, महिलांना अनेक गोष्टी माहित करुन घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यामुळे सतत एखाद्याकडे चौकशी करत राहतात. प्रियकराच्या फोनवर लक्ष ठेवत असते. ती त्याच्या मित्रांकडून माहिती गोळा करत असते त्यामुळे तुमचे बाहेर अफेर असेल तर पकडले जाऊ शकता.

7/7

Top Secrets of Women : मनोचिकित्सकांच्या मते, स्त्रिया मानसिकता ही वेगळी असते. मुख्यतः जास्त कल्पनाशक्ती आणि त्यांची जन्मजात विचार करण्याची क्षमता जास्त असते. त्या मेंदुचा डावा गोलार्थ याचा वापर करतात. तर दुसरीकडे, मेंदूचा उजवा गोलार्ध तार्किक आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती तर्कशक्तीचा वापर करते. पुरुष सहसा हा उजवा गोलार्ध अधिक वापरतात. हेच कारण आहे की ते कमी काल्पनिक आणि नाजूक असतात, तर महिला या कारणासाठी अधिक भावनिक आणि गंभीर असतात.