जाणून घ्या प्रेमात पडण्यामागचं शास्त्र

व्हॅलेटाईन डे जवळ आला आहे, सर्व वातावरण प्रेममय झालं आहे. पण तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं आहे का की माणसं नेमकी प्रेमात कशी पडतात?, एक कुणी तरी खास जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होतो.

Updated: Jan 13, 2016, 04:53 PM IST
जाणून घ्या प्रेमात पडण्यामागचं शास्त्र title=

मुंबई : व्हॅलेटाईन डे जवळ आला आहे, सर्व वातावरण प्रेममय झालं आहे. पण तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं आहे का की माणसं नेमकी प्रेमात कशी पडतात?, एक कुणी तरी खास जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होतो.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

तेव्हा नेमंक शरीरात असा कोणता केमिकल लोचा होतो?, प्रेमा मागे शास्त्र आहे का? प्रेमामागे काय विज्ञान आहे, हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओत १४ अशा गोष्टी दिल्या आहेत, ज्या प्रेमात कराव्यात आणि  करू नयेत.

या व्हिडीओत दिलं आहे, नेमकं काय होतं म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडतात. हृदयात नेमकं काय होतं, प्रेमाची जादू काय असते. आयुष्यभर माणूस एकाच व्यक्तीच्या प्रेमात कसा असू शकतो, आणि या व्हॅलेटाईन डे ला तुमच्या खास व्यक्तीला काय गिफ्ट द्यायला हवं, पाहा या व्हिडीओत.