loksabha

Loksabha : सांगलीत दोस्तीत कुस्ती...! चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांनी ठोकला शड्डू

Sangali Loksabha : सांगलीमध्ये महाविकास आघाडीतली धुसफूस आता बंडखोरीपर्यंत पोहचलीय. विशाल पाटलांनी (Chandrahar Patil vs Vishal Patil) बंडाचा झेंडा हाती घेतलाय. सांगलीवरून आघाडीत कशी बिघाडी सुरूय, पाहूयात रिपोर्ट

Apr 15, 2024, 07:33 PM IST

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली

Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष... 

 

Apr 15, 2024, 07:19 AM IST

राज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या

Loksabha Election:  प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.

Apr 12, 2024, 07:46 PM IST

LokSabha: '...तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही', किरण सामंत यांचं WhatsApp स्टेटस चर्चेत; नारायण राणेंना इशारा?

LokSabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) मतदारसंघावरुन शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरु असताना किरण सामंत (Kiran Samant) यांच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे. किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाषणातील एक क्लिप शेअऱ केली आहे. 

 

Apr 10, 2024, 12:26 PM IST

शरद पवारांचे मराठा कार्ड! साताऱ्यासह 'या' जागेवर उमेदवाराची घोषणा; माढाचा सस्पेन्स कायम

Sharad Pawar Group Candidate from Satara And Raver Announced: महाविकास आघाडीने आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने दोन महत्त्वाच्या मतदारसंघांमधील उमेदवाराची घोषणा केली आहे. 

Apr 10, 2024, 10:20 AM IST

LokSabha: 'काँग्रेस हायकमांडशी माझी चर्चा,' संजय राऊतांचा मोठा दावा, छोटा कार्यकर्ता म्हणणाऱ्या पटोलेंनाही प्रत्युत्तर

LokSabha Election: महाविकास आघाडीत सध्या सांगली लोकसभा (Sangali LokSabha) जागेवरुन वाद सुरु असून राऊत विरुद्ध काँग्रेस नेते असा संघर्ष रंगला आहे. यादरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच नाना पटोले (Nana Patole) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 7, 2024, 11:46 AM IST

'मी मतं मागणार नाही' म्हणत प्रचार करणाऱ्या गडकरींना नाना पटोलेंचा टोला, म्हणाले 'डमी उमेदवार...'

LokSabha: मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका असं विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. 

 

Apr 7, 2024, 11:18 AM IST

'संजय राऊतांनी मर्यादेत राहावं', नाना पटोले संतापले; म्हणाले 'एखाद्या छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे...'

LokSabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवरील वाद सुटलेला नाही. सांगलीवरुन ठाकरे गट आणि शिवसेनेत जुंपली आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर टीका केली असून, छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका असा सल्ला दिला आहे. 

 

Apr 7, 2024, 10:45 AM IST