lockdown

मुंबईत कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरतेय 'हे' औषध

आतापर्यंत ४० रूग्णांना हे औषध दिले असता यापैकी ३० रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

May 12, 2020, 09:57 PM IST

आतातरी लॉकडाऊन संपणार का; वाचा मोदी काय म्हणाले?

लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा अत्यंत नव्या स्वरुपाचा आणि नियमांचा असेल.

May 12, 2020, 09:26 PM IST
Pune Ranjangaon Tulsidas Gaikwad And Family Struggle To Survive In Lockdown PT3M7S

पुणे | सरकार, प्रशासन इथे लक्ष देणार का?

Pune Ranjangaon Tulsidas Gaikwad And Family Struggle To Survive In Lockdown

May 12, 2020, 08:45 PM IST

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

'लॉकडाऊन 4.0 बाबत 18 मेपूर्वी माहिती देण्यात येणार'

May 12, 2020, 08:43 PM IST
 Navi Mumbai Traders Working Outside APMC Market Form Lockdown PT1M52S

नवी मुंबई | एपीएमसी मार्केट बंद

Navi Mumbai Traders Working Outside APMC Market Form Lockdown

May 12, 2020, 08:20 PM IST
Mother And Daughter Long Distancing From Last Two Months In Lockdown PT2M58S

Corona | मायेचा पाझर आवरुन रुग्णसेवेसाठी तत्पर

Mother And Daughter Long Distancing From Last Two Months In Lockdown

May 12, 2020, 08:10 PM IST

विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी

विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2020, 07:36 PM IST

'मुंबईची लोकसंख्या प्रचंड; डोअर टू डोअर स्क्रीनिंग अशक्य'

मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती. 

May 12, 2020, 07:33 PM IST

वंदे भारत मिशन: परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ३१ देशांत १४५ विमाने जाणार

या विमानाने येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू एप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल.

May 12, 2020, 06:46 PM IST

मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.

May 12, 2020, 05:43 PM IST

लॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी

हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.

May 12, 2020, 05:18 PM IST

१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...

ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल

May 12, 2020, 05:15 PM IST