lionel messi

काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral

Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. 

 

Dec 16, 2024, 10:12 AM IST

मेस्सी भारतात येऊन खेळणार, चाहत्यांना याची देही याची डोळा बघता येणार सामना

Lionel Messi: केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी सांगितले की, सरकारने अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याचा प्लॅन केला आहे, जो 50 हजार प्रेक्षक पाहू शकतील.

Nov 21, 2024, 10:01 AM IST

Lionel Messi: सुजलेल्या पायाने लंगडत मैदानात आला आणि...; जिंकल्यानंतर मेस्सीची पहिली रिएक्शन व्हायरल!

Lionel Messi: कोलंबिया विरूद्ध अर्जेंटीना या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सी उत्तरार्धात मैदानाबाहेर गेला. 

Jul 16, 2024, 04:59 PM IST

Copa America final : सामन्याचा अंतिम थरार अन् मेस्सीचा पाय सुजला; स्वत:ला हतबल पाहून ढसाढसा रडला, पाहा Video

Argentina vs Colombia, Copa America final : अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाचा पराभव केला. मात्र, सामना सुरू असताना लिओनेल मेस्सी (Lionel Messi) का रडला? त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jul 15, 2024, 04:14 PM IST

अश्लील हावभाव केल्याने रोनाल्डोवर बंदी, मेस्सीचं नाव ऐकून भडकला

Cristiano Ronaldo: साऊदी अरब प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत अल नासर संघाकडून खेळणाऱ्या महान फुटबॉलवटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोवर बंदी कारवाई करण्यात आली आहे. प्रो लीगच्या एका सामन्यात रोनाल्डोने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते.

Feb 29, 2024, 06:27 PM IST

4960 कोटींचा मालक असलेला मेस्सी एका Instagram पोस्टसाठी किती पैसे घेतो पाहिलं का?

Lionel Messi Charge For Instagram Post: सोशल मीडियावर मेस्सी हा प्रचंड लोकप्रिय आहे.

Jan 10, 2024, 03:52 PM IST

लावा बोली! Messi फॅन्ससाठी सुवर्णसंधी; फिफा वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा होणार लिलाव

Lionel Messi jersey: मेस्सीच्या फिफा वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करणारी संस्था सॉथबेनुसार, अर्जेंटिनाच्या कर्णधाराने घातलेल्या सात जर्सींपैकी सहा न्यूयॉर्क येथे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत, यामध्ये वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यातील जर्सीचाही समावेश आहे. 

Nov 22, 2023, 10:21 AM IST

'विराट कोहली वर्ल्ड कप Final मध्ये...'; मेस्सीचा उल्लेख करत मायकल वॉर्नची भविष्यवाणी

Michael Vaughan Predicts World Cup Glory For Virat Kohli: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळातील फलंदाज विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने विराट कोहलीसंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे. हे भाकित ऐकून भारतीय चाहत्यांना नक्कीच आकाश ठेंगणं होईल असं चित्र दिसत आहे. जाणून घ्या वॉर्न काय म्हणालाय...

Oct 27, 2023, 12:09 PM IST

देशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'

Indian Football Team Captain:  38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 9, 2023, 04:12 PM IST

HBD Messi : लिओनेल मेस्सीची पत्नी आहे खूपच Bold, दोघांची फिल्मी लव्हस्टोरी

Lionel Messi Birthday : स्टार फुटबॉल आणि अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) याचा आज 36 वाढदिवस आहे. मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना इथं झाला.  जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं, पण त्याचबरोबर त्याची लव्ह स्टोरीही तितकीच फिल्मी आहे. 

Jun 24, 2023, 05:43 PM IST

अरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....

फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या... 

Jun 24, 2023, 03:02 PM IST

Lionel Messi: चीन पोलिसांनी फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीला घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

चीन पोलिसांनी फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीला घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

Jun 13, 2023, 11:03 PM IST

Lionel Messi टाकणार रोनाल्डोच्या पावलावर पाऊल?

अनधिकृतरित्या सुट्टी घेऊन कुटुंबासोबत फिरायला गेल्याने मेस्सीवर 2 आठवड्यांची बंदी आणण्यात आलीये.

May 5, 2023, 11:15 PM IST

Cristiano Ronaldo Gets Angry: मेस्सीचं नाव ऐकताच रोनाल्डो संतापला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Cristiano Ronaldo Gets Angry: फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) चाहत्यावर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एका चाहत्याने मेस्सीचा उल्लेख केला असता रोनाल्डो संतापला आणि खडे बोल सुनावले. 

 

Mar 6, 2023, 03:45 PM IST

Lionel Messi : आम्ही तुझी वाट पाहतोय...; फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला धमकीचा मेसेज!

दोन जणांनी रात्रीच्या सुमारास हा गोळीबार केला. एंटोनेलाच्या कुटुंबियांच्या दुकानावर या व्यक्तींनी गोळ्या झाडल्या.

Mar 3, 2023, 07:28 PM IST