4960 कोटींचा मालक असलेला मेस्सी एका Instagram पोस्टसाठी किती पैसे घेतो पाहिलं का?

सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेल्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे.

सर्वोत्तम फुटबॉलपटू

फुटबॉल श्रेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि चाहते मेस्सी हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे असं मानतात.

वर्ल्ड कपही जिंकला

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने 2022 साली वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 1986 नंतर अर्जेंटिनाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.

मागील वर्षी 1060 कोटींची कमाई

2023 मध्ये मेस्सीने 1060 कोटी रुपयांचा कमाई केली आहे. यावरुनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज बांधता येईल.

एकूण संपत्ती थक्क करणारी

मेस्सीच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसले. मेस्सी 4960 कोटींचा मालक आहे.

सोशल मीडियावरुन कमाई

मेस्सी हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तो सोशल मीडियावरुन चांगली कमाई करतो.

एका पोस्टसाठी किती पैसे घेतो?

मेस्सी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पेड पोस्ट करण्यासाठी तब्बल 21.49 कोटी रुपये मानधन घेतो.

VIEW ALL

Read Next Story