PSG ने मेस्सीवर आणली बंदी

अनधिकृतरित्या सुट्टी घेऊन कुटुंबासोबत फिरायला गेल्याने मेस्सीवर 2 आठवड्यांची बंदी आणण्यात आलीये.

PSG मधून खेळतो मेस्सी

बार्सिलोना टीम सोडल्यानंतर मेस्सी पेरीस सेंट जर्मेन टीममधून खेळतो.

अधिकृत माहिती नाही

दरम्यान याबाबत क्लबने अजून अधिकृत माहिती दिली नाहीये.

वर्षाला 3600 कोटींची ऑफर

या क्लबने मेस्सीला वर्षाला 3600 कोटींची ऑफर दिलीये.

अल-हिलालकडून मेस्सीला ऑफर

साऊदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलाल यांच्याकडून मेस्सीला ऑफर मिळाली आहे.

रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवणार मेस्सी

लिओनेल मेस्सी ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता आहे.

मेस्सीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

अर्जेटींनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

VIEW ALL

Read Next Story