Effective Thigh Exercises: पायावरील अनावश्यक चरबी करण्यासाठी 'हे' व्यायाम कराच
कोणत्याही स्त्रीला त्याच्या पायामध्ये अनावश्यक चरबी असली की लाज वाटते. अनेक महिला या समस्येनं त्रस्त आहेत. अशात पायावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करायला हवे ते जाणून घेऊया...
रोज स्कॉट्स करा, यानं पायावर असलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते.
जम्पिंग जॅक्सनं तुम्ही फक्त फिट राहणार नाही तर त्यासोबत पायांवरील अनावश्यक चरबी देखील कमी होईल.
रोज जर तुम्ही काही मिनिटांसाठी प्लॅंक केलं तर तुमच्या पोटाच्या जवळ किंवा कंबरेच्या इथले आणि पायावर असलेली अनावश्यक चरबी कमी होते.
रोज सकाळी आणि संध्याकाळी लेग लिफ्ट करायला हवं.
लंजेस केल्यानं तुमच्या पायावर असलेली अनावश्यक चरबी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)