केरळात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, पहिला व्हायरस या राज्यातच का आढळतो? वाचा
Covid New Variant JN.1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाची चिंत वाढवली आहे. भारतातही नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली असून केरळात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. गेल्या चोवीस तासात एकट्या केरळात कोरोनाचे 111 रुग्ण आढळलेत.
Dec 19, 2023, 05:33 PM ISTआयुष्यात आनंदी राहण्याचे 5 सोपे मार्ग! अवलंब करा आणि फरक पाहा...
tips to stay happy : मुळात आनंदाची व्याख्या प्रत्येकासाठीच वेगळी. पण, हीच व्याख्या नेमकी जगायची कशी तुम्हाला माहितीये?
Dec 19, 2023, 01:06 PM IST
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का दिसतात?
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का दिसतात?
Dec 18, 2023, 10:05 PM IST8 पदार्थ एकमेकांसोबत अजिबात खाऊ नका! फायद्याऐवजी होईल नुकसान
Foods Cannot be Eaten Together:सकाळी केळे खाल्ल्याने पोट साफ होते पण त्यासोबत मठ्ठा पिऊ नका. मच्छी आणि दूध एकत्र पिऊ नका. यामुळे चेहऱ्यावर डाग येतील. आंबट फळे खाल्ल्यानंतर दूध पिण टाळावे. मधामुळे शरिराचे अनेक आजार दूर होतात. पण त्यासोबत द्राक्षे खाऊ नका.
Dec 15, 2023, 12:29 PM IST'स्वीगी'वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी
Swiggy 2023 : मुंबईकरानं यंदा स्वीगीवरून ऑर्डर केलं तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण. तर बिर्याणी आहे या क्रमांकावर
Dec 15, 2023, 11:46 AM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग 'या' 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या
Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करणार असाल तर या 5 चुका टाळा.
Dec 13, 2023, 06:09 PM ISTबॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी
Bad Cholesterol: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याचे लक्षण लवकर लक्षात येत नाहीत. अशावेळी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 13, 2023, 06:02 PM ISTतारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTMargashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
Margashirsha Guruvar Vrat 2023 : अनेक जण संभ्रमात आहेत की यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार आहेत. अमावस्या आल्याने गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं.
Dec 11, 2023, 12:08 AM ISTवॉशिंग मशीनमध्ये स्वेटर धुताना 'ही' एक वस्तू नक्की टाका, स्वेटर नव्यासारखे दिसेल
Laundry Hacks : आज कपडे धुण्यासाठी घरा घरामध्ये वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण सध्या हिवाळा सुरु असल्याने वूलन कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना तुम्हाला टेन्शन येतं का? तर आज आम्ही तुम्हाला अशा हॅकचा वापर केल्याने तुमचं लोकरीचे कपडे एकदम नवीन दिसतील.
Dec 10, 2023, 06:14 PM ISTतुम्हीही सकाळचा उरलेला शिळा भात रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खाता? 'या' आजारांना देताय निमंत्रण
Leftover Rice : जर तुम्हाला ही सवय असेल की शिळ्या भाताच्या वेगवेगळ्या रेसिप बनवण्याची तर आजच वाचा ही बातमी...
Dec 9, 2023, 06:38 PM ISTघरच्या घरी कसं स्वच्छ कराल लेदर जॅकेट?
how to clean leather jacket : हिवाळ्याच्याच दिवसांमध्ये बरीच मंडळी लेदर जॅकेटही वापरताना दिसतात. अनेकांसाठी ही एक स्टाईल स्टेटमेंटही आहे.
Dec 8, 2023, 12:29 PM ISTब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व आणि लाभ
हिंदू धर्मात सगळ्या गोष्टी या मुहूर्तानुसार करतात. कधी काय करायचं कधी काय नाही सगळ्या गोष्टी यावरून ठरवल्या जातात. याची लग्नापासून, गृहप्रवेश ते त्याशिवाय आणखी अनेक गोष्टींसाठी मुहूर्त हा पाहिला जातो. मात्र, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय या विषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
Dec 7, 2023, 06:29 PM ISTझाकली मूठ रहस्यांची...; तुमच्या मुठीत किती गुपितं दडलियेत माहितीये?
personality test: गंमत म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांची विचारसरणी कशी आहे हे तुम्हाला अनेक कृती सांगून जातात.
Dec 5, 2023, 12:59 PM IST