डार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTत्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान
कडुलिंबाचे फायदे आणि महत्व हे आपण जाणून आहोतच, परंतु कडुलिंबाची फक्त पानंच नाहीत तर बिया आणि फुल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी व अजून अनेक कारणांसाठी कडुलिंबाचे फायदे सांगितले आहेत.
Nov 25, 2023, 12:09 PM ISTHealth Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'
Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
Nov 24, 2023, 07:22 PM ISTदेव दिवाळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात राहिल लक्ष्मीचा वास
देव दिवाळी म्हणजे नक्की काय याविषयी अनेकांना माहिती नाही आहे. इतकंच नाही तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी या करायला हव्या या विषयी तर अनेकांना कल्पनाच नसते. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच त्यांचा हा दिवस देखील असाच जातो. चला तर जाणून घेऊया त्या दिवशी काय करायला हवं.
Nov 24, 2023, 06:37 PM ISTचेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम
चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 06:40 PM ISTहिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश
Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.
Nov 23, 2023, 06:02 PM ISTFood For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ
Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत.
Nov 22, 2023, 11:33 PM ISTTulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे.
Nov 22, 2023, 08:21 AM ISTपिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट
Teeth Whiten Tips: एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा. या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात. संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही. दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.
Nov 21, 2023, 04:32 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTआपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!
हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 06:35 PM ISTतुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार
How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.
Nov 20, 2023, 06:10 PM ISTजीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTFruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...
Nov 20, 2023, 12:48 PM ISTहिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...
Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील.
Nov 20, 2023, 12:10 PM IST