चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम

चेहऱ्यावर असणारी सुंदरता ही तशीच टिकवून राहण्यासाठी मुली फेशियल करतात.

फेशियलनंतर 3-4 दिवासतच चेहरा दिसतो डल दिसू लागतो.

फेशियलनंतर गुलाब जल चेहऱ्यावर स्प्रे करा

गुलाब जल नसेल तर तुम्ही ग्लिसरीन देखील लावू शकतात.

आठवड्यातून किंवा रोज सकाळी जमल्यास बर्फानं चेहरा शेका.

रोज चेहऱ्यावर व्हिटामिन सी सीरम लावा

मॉइश्चराईर देखील चेहऱ्यावर लावत रहा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story