डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे
आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.
Feb 25, 2024, 04:54 PM ISTParenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी
Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते. आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते.
Feb 25, 2024, 04:13 PM ISTबेल फळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
पिकलेल्या बेलाचा रस किंवा ते फळ खाल्याने कॉलरा आणि अतिसर या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.
Feb 24, 2024, 03:17 PM ISTतूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Feb 24, 2024, 10:50 AM IST'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा No Makeup Look पाहुन व्हाल थक्क
गुम है किसी के प्यार में फेम आयशा सिंह तीच्या नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते.
Feb 21, 2024, 02:11 PM IST'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर
आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.
Feb 21, 2024, 12:04 PM ISTसावधान..! तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतायेत का?
फॅटी लिवर हि समस्या लिवरमध्ये अतिरिक्त फॅट्स वाढल्यामुळे होतो. आजकालच्या तरुण पिढीमध्ये या समस्येचा धोका वाढताना दिसतोय.
Feb 21, 2024, 10:52 AM ISTकेसांच्या उत्तमवाढीसाठी 'हे' अंड्याचं हेअर मास्क करा ट्राय..!
आजकाल केस गळणे, कोरडे किंवा निस्तेज केस या समस्या आपल्यासाठी कधीही न संपणाऱ्या आहेत. प्रदूषण, धूळ-माती, सूर्याची हानिकारक किरणे आणि हेअर स्टाइलिंग टूल्सचा जास्त वापर केल्यामुळे केसांची निरोगी चमक नष्ट होते आणि त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसतात.
Feb 20, 2024, 06:57 PM ISTसुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...
आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि हायड्रेटींग दिस्तो
Feb 20, 2024, 03:05 PM ISTRelationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा.
Feb 19, 2024, 05:04 PM ISTलटकलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी 7 दिवसांत रोज 30 मिनिटे करा 'ये' काम
How to Reduce Belly Fat Fast: अनेकदा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळी 7 दिवसांत न चुकता करा हे काम
Feb 18, 2024, 07:50 AM ISTविमानातून पहिल्यांदा प्रवास करणार आहात? मग ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
या टिप्समुळे तुमचा विमान प्रवास हा फारच सुखाचा होईल.
Feb 16, 2024, 11:21 PM ISTस्वर्गाहून सुंदर! भारतातील 'या' ठिकाणांना तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच भेट द्या
वेगवेगळी ठिकाणं शोधतो कधी भारतात तर कधी परदेशात. पण तुम्हाला माहितीये का? भारतातही अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकदातरी जायला हवं.
Feb 16, 2024, 06:42 PM ISTHair Fall : गरोदरपणात केस गळण्यामागचे कारण काय? कंट्रोल करण्यासाठी करा खास उपाय
Hair Fall During Pregnancy : अनेक महिलांना गरोदरपणातील केस गळण्याची समस्या जाणवते. म्हणून महिला एका वेगळ्या चिंतेत असतात. काही महिलांना केस गळण्याची समस्या फार कमी प्रमाणात जाणवते तर काही महिलांना सर्वाधिक प्रमाणात. पण यावर काय उपाय कराल?
Feb 15, 2024, 04:19 PM ISTताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन
Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे.
Feb 15, 2024, 03:45 PM IST