डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे

Feb 25,2024


आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.


एका अभ्यासानुसार शरीरात झिंक, कॉपर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीनची कमतरता हे दृष्टी कमी होण्यामागचे प्रमुख कारण आहे. याची भरपाई करण्यासाठी जेवणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झेक्सॅन्थिन, ल्युटिन आणि बीटा कॅरोटीन आदींचा समावेश केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.


गजरमध्ये भरपुर प्रमाणात पोषक तत्व आढळतात ज्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते त्यासोबतच साखर नियंत्रीत रहाते आणि वजन कमी करण्यास मदत होते.


गाजर बीटा कॅरेटीनचं एक उत्तम सेतोतिर आहे ज्यामुळे डोळ्यांना लाभ होतो.


बीटा कॅरेटीनच्या मदतीने तुमच्या शरीरात विटॅमिन ए बनत ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.


गाजरामधील विटॅमिन ए त्वचा, हडं आणि दातांसाठी अत्यंत उपयुक्त अस्त.


गाजरमध्ये भरपुर प्रमाणात फायबरची मात्रा अस्ते ज्यामुळे पचनाचा त्रास कमी होतो.

VIEW ALL

Read Next Story