लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.
May 1, 2024, 03:16 PM ISTहाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा
rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या...
May 1, 2024, 01:18 PM IST
हिऱ्यांची शेती, शोधून सापडणारे मोती; 800 वर्षांपूर्वी असा होता भारत
Indian History : 800 वर्षांपूर्वी कसा होता भारत? इतिहास जाणून घ्या
Apr 30, 2024, 04:02 PM ISTचष्म्यामुळं नाकावर आलेले काळे डाग कसे दूर कराल?
How to remove dark spots marks caused by usage of glasses and spectacle : चष्मा वापरल्यामुळं डोळ्यांचा त्रास कमी होत असला तरीही अनेकांना एक वेगळीच समस्या भेडसावत असते.
Apr 30, 2024, 11:53 AM ISTचपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?
Apr 30, 2024, 08:39 AM ISTउन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
homemade 5 hairmasks for damage hairs | उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
Apr 29, 2024, 07:17 PM ISTकडक उन्हाच्या तडाख्यात शरीर थंड ठेवतील किचनमधील 'या' 5 वस्तू
उन्हाळ्यात उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी घरच्या घरी किचनमध्ये असलेल्या या गोष्टींपासून ज्युस बनवू शकतो...
Apr 29, 2024, 05:05 PM ISTजेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?
ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का?
Apr 29, 2024, 02:34 PM ISTHigh Cholesterol असल्यास अंडी खाणे कितपत फायदेशीर? पाहा काय सांगतात तज्ञ्ज
शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हा आजार प्राणघात ठरु शकतो. अशावेळी आपण काय खातो किंवा जेवतो याची जास्त काळजी घ्यावी लागते. जसे की, शरिरात उच्च कोलोस्ट्रॉल असेल तर अशावेळी अंडी खावे की नाही? काय सांगतात तज्ज्ञ पाहा...
Apr 28, 2024, 03:45 PM ISTविवाहित महिला परपुरुषांकडे आकर्षित का होतात?
विवाहित महिला परपुरुषांकडे आकर्षित का होतात?
Apr 27, 2024, 09:35 PM ISTनारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...
Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?
Apr 27, 2024, 03:30 PM ISTखरबूज खाऊन होतं का वजन कमी? जाणून घ्या योग्य पद्धत
खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Apr 27, 2024, 03:18 PM ISTएका दिवसात साखर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे?
कोणताही गोड पदार्थ म्हणजे आपल्या सर्वांचीचं आवड. भारतासारख्या देशात बरेचं कुटुंब रीत्रीच्या जेवणानंतर गोड नक्कीचं खातात, खरं तर त्यांची एक सवयचं म्हणा. पण साखर आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहित आहे का? दिवसात साखर किती प्रमाणात खल्ली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे नक्की मिळतील.
Apr 27, 2024, 12:24 PM ISTएक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी...
Apr 24, 2024, 06:14 PM IST