खरबूज खाऊन होतं का वजन कमी? जाणून घ्या योग्य पद्धत
खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Apr 27, 2024, 03:18 PM ISTएका दिवसात साखर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे?
कोणताही गोड पदार्थ म्हणजे आपल्या सर्वांचीचं आवड. भारतासारख्या देशात बरेचं कुटुंब रीत्रीच्या जेवणानंतर गोड नक्कीचं खातात, खरं तर त्यांची एक सवयचं म्हणा. पण साखर आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहित आहे का? दिवसात साखर किती प्रमाणात खल्ली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे नक्की मिळतील.
Apr 27, 2024, 12:24 PM ISTएक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी...
Apr 24, 2024, 06:14 PM IST'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Apr 22, 2024, 07:01 PM ISTParenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?
English Language Day : इंग्रजी ही व्यावहारीक दृष्टीने महत्त्वाची भाषा होत चालली आहे. असं असताना तुमच्या मुलाला उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी पालकांनी ठरवून फॉलो कराव्यात.
Apr 22, 2024, 03:23 PM ISTराज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी
हवामान खात्याने राज्यात उष्माघाताचा इशारा जाहीर केलाय. अशावेळी आरोग्याची अशी घ्या काळजी.
Apr 21, 2024, 03:28 PM ISTTricks : गोड, रसरशीत, लालेलाल कलिंगड कसं ओळखाल?
Tricks to pick a ripe sweet watermelon : तुम्हालाही कलिंगड खरेदी करताना पडतात अनेक प्रश्न... मग नक्कीच वाचा या ट्रिक
Apr 19, 2024, 06:10 PM ISTमुकेश अंबानींच्या अंगणात लग्न लावायला किती पैसे लागतील?
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिओ वर्ल्ड गार्डन हे श्रीमंतांचे नवीन लग्नाचे ठिकाण बनले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता हे मुंबईतील लग्नाचे नवे ठिकाण म्हणून नावारूपाला येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ गार्डनची क्रेझ वाढत आहे. या कार्यक्रमासाठी तसेच लग्नासाठी लोक बुकिंग करत आहेत.
Apr 18, 2024, 06:31 PM ISTछोट्या-छोट्या गोष्टींवर रडतात मुलं? त्यांना 'असं' बनवा इमोशनली स्ट्राँग
अनेकदा मुलं कोणत्याही गोष्टीवर फक्त रडून रिऍक्ट होतात. अशावेळी पालकांना काय करावं कळत नाही. यामुळे त्यांची चिंता वाढते तेव्हा मुलांना इमोशनली स्ट्राँग करण्यासाठी फॉलो करा 4 टिप्स.
Apr 17, 2024, 03:40 PM ISTसुधा मूर्तींच्या सल्ल्याने मुलांचं करा संगोपन, डॉक्टर-आयएएस होतील मुलं
सुधा मूर्ती यांचे स्वतःचे जीवन एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. त्यांचे प्रेरणादायी शब्द मुलांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात. सुधा मूर्ती यांच्या या शब्दांनी मुलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्याची कमतरता भासणार नाही.
Apr 16, 2024, 06:59 PM ISTCoconut Vs Lemon Water : नारळपाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात काय पिणं जास्त गुणकारी?
उन्हाळा सुरु झाला की अनेकजण नारळपाणी आणि लिंबू पाणी न चुकता पितात. पण एकाच दिवशी हे दोन्ही पेय पिणे योग्य आहे का? सर्वात जास्त फायदा कशाने होतो.
Apr 15, 2024, 04:57 PM ISTउदास वाटत असेल तर भरपगारी घरी बसा! कंपनी देणार Unhappy Leave
आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना रोज सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ आली की घरातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही. त्यांना रोज का नव्हे तो कंटाळ येतो. तर काही लोक असतात ज्यांना आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस ऑफिसला जाण्याचा कंटाळ येतो अशात जर तुम्हाला कळलं की त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेऊ शकतात. तर तुम्हाला आनंद होईल ना...
Apr 15, 2024, 04:44 PM ISTब्रश करण्यापूर्वी तो पाण्यानं धुताय? इतकं करणं पुरेसं? तज्ज्ञांना पडला चिंता वाढवणारा प्रश्न
Washing Toothbrush is Enough? : काही सवयी आपल्या अजाणतेपणाचा फायदा घेत अशा काही अंगवळणी पडतात की त्यांच्यापासून असणारा धोका लक्षातच येत नाही.
Apr 15, 2024, 12:05 PM IST
अश्या पद्धतीने 'आंबा' खाल्यास होणार नाही उष्णतेचा त्रास
Mango Season : आंबा हा उष्णतावर्धक आहे,गरमीच्या दिवसात अतिरिक्त आंबा खाल्याने चेहऱ्यावर फोड येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आंबा खाताना काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
Apr 14, 2024, 02:36 PM ISTहाता पायांना मुंग्या येतात, यामागे गंभीर आजाराचे लक्षण
Why are my fingers tingling : शरीराच्या काही भागांना मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामागे दडलाय गंभीर आजार
Apr 14, 2024, 01:59 PM IST