उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. कारण त्यामुळे हाडांच्या सांध्यांमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता असते आणि यामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो.
झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तास पाणी प्यावे. त्यामुळे अन्न चांगले पचते. मात्र झोपण्याच्या एकदम आधीच पाणी पिऊ नये.
सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्या. यामुळे तोंडात रात्री जमा झालेली लाळ अतिशय औषधी असते आणि ती पोटात जाते
जेवतानाही पाणी पिऊ नका कारण ते योग्य पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस घालवते. फारतर जेवताना मध्ये दोन घोट पाणी प्या.
जेव्हा तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्याल तेव्हा ते तुमच्या शरीराला बराच काळ हायड्रेट ठेवते आणि लघवीतील पाणी कमी होत नाही.
पाणी नेहमी कमी प्रमाणात प्या कारण तुमच्या शरीराला अल्कधर्मी बनवण्यासाठी तुमच्या लाळेमध्ये पाणी मिसळावे लागते.