Survey : भारतात 10 पैकी 7 महिला करतात Cheat!

घरातील कामात मदतीचा अभाव

सर्वेक्षणात असे समोर आले की स्त्रिय विवाहबाह्य संबंधांमध्ये जाण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पती घरातल्या कामात मदत करत नसेल तर. अंदाजे 10 पैकी 7 महिलांनी हेच कारण सांगितले आहे.

वैवाहिक जीवनातील कंटाळवाणेपणा

अनेक स्त्रियांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात कंटाळा आल्याची तक्रार केली.

भावनिक नात्याचा अभाव

काही स्त्रियांना त्यांच्या पतींपासून भावनिक नात्याचा अभाव जाणवल्यामुळे ते त्यांच्या वैवाहिक जीवनाबाहेर भावनिक जवळीक शोधतात.

काहीतरी नवीन करण्याची इच्छा

सुमारे 37% महिलांनी नमूद केले की ते फसवणूक करतात कारण त्यांना नवीन अनुभव एक्सप्लोर करायचे आहेत.

Excitement शोधणे

Excitement जीवन जगण्याची इच्छा ही महिलांना विवाहबाह्य संबंधांमध्ये जाण्यास प्रेरणा देते.

सध्याच्या नातेसंबंधांत समाधान नसने

काही स्त्रिया त्यांच्या सध्याच्या नातेसंबंधांवर समाधान नसल्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेर करतात.

वैवाहिक जीवनात सुधारणा

सर्वेक्षणाने असे म्हटले आहे की काही स्त्रियांनी विवाहबाह्य संबंधांना त्यांच्या सध्याच्या नात्यात काही तर वेगळं करण्यासाठी आणि नवीन अनुभव मिळावा एक मार्ग म्हणून पाहतात. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story