भेंडीची भाजी का केली? चवताळलेल्या मुलाने आईला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले अन्...
Crime News In Marathi: क्षुल्लक कारणावरुन मुलाने आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाने मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Aug 6, 2024, 12:59 PM ISTमुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट
UP Crime: क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय.
May 24, 2024, 07:04 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तीवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'
Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
May 10, 2024, 01:08 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरण: दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष! आता पुढे काय हमीद दाभोलकरांनी सांगितलं
Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Murder Case Verdict: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणामध्ये पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
May 10, 2024, 12:26 PM ISTशाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात?
Nagpur Assembly : शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटखा विक्री केली जाते. हा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधा कठोर कायदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दिली.
Dec 13, 2023, 03:45 PM ISTदादरमधल्या हत्येचा 7 वर्षांनी निकाल; पत्नीची हत्या करणाऱ्याला 4 वर्षीय मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप
Dentist Kills Wife In Front Of 4 Year Old Son: पत्नी रात्री उशीरापर्यंत काम करायची म्हणून डेंटीस्ट असलेल्या या व्यक्तीने चाकूने आपल्या पत्नीची हत्या केली. संपूर्ण घटना घडली तेव्हा त्यांचा 4 वर्षांचा मुलगा घरातच होता. या प्रकरणाचा निकाल 7 वर्षांनी लागला आहे.
Jul 26, 2023, 12:33 PM ISTCrime News: पोपटामुळे मृत मालकिणीला 9 वर्षांनी मिळाला न्याय! दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Pet Parrot Revealed Who Killed Owner: न्यायालयाने या प्रकरणामध्ये पोपटाची साक्ष ग्राह्य धरली. या पोपटामुळेच आधी घरच्यांना आणि नंतर पोलिसांना आरोपींची नावं समजली आणि तपासाला वेग आला. या प्रकरणामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Mar 24, 2023, 02:28 PM ISTAsaram Bapu: आसाराम तुरुंगात असताना त्याचं 10,000 कोटींचं सम्राज्य कोण सांभाळतं?
Who lookafter ashram empire of asaram bapu: मागील आठ वर्षांपासून आसाराम बापू तुरुंगामध्ये असून त्याच्या धार्मिक सम्राज्याचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. पण हा कारभार कोण पाहतंय?
Jan 31, 2023, 05:33 PM ISTAsaram Bapu Rape Case: आसाराम बापूला मिळाली 'त्या' कृत्याची शिक्षा! कोर्टाने दिला मोठा निकाल
Asaram Bapu Surat Rape Case life imprisonment : सन 2013 बहुचर्चित बलात्कार प्रकरणी गांधीनगर सेशन कोर्टाने आसाराम बापूला (Asaram Bapu) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील अन्य एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे.
Jan 31, 2023, 03:47 PM IST'बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडलं, आरोपी दयाळू आहे...' न्यायालयाचा निकाल चर्चेत
एका प्रकरणात सुनावणी करताना आरोपीच्या शिक्षेतही घट करण्यात आली
Oct 23, 2022, 05:04 PM ISTकोण आहे जी एन साईबाबा ज्यांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा?
माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने का बदलला? वाचा सविस्तर
Oct 16, 2022, 10:35 PM ISTउन्नाव प्रकरण : आमदार कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांचा कारावास
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगर कारावासाची शिक्षा.
Mar 13, 2020, 02:29 PM ISTसांगली | तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना आजीवन कारावास
सांगली | तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना आजीवन कारावास
Sangli Tripple Murder Case Verdict Life Imprisonment To Convict Update
नांदेडमधल्या 'सैराट' प्रकरणात एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा
गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा रस्त्यावर येऊन मदतीची याचना करीत होती पण तिला मदत करण्याऐवजी अनेकांनी असहाय्य पूजाचे मोबाइल चित्रीकरण केले
Jul 18, 2019, 05:16 PM ISTसांगली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात ३ आरोपींना जन्मठेप
गार्डी येथे १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.
Jul 16, 2019, 08:46 PM IST