ओव्याच्या पाण्यात हा एक पदार्थ टाकून प्या; मिळतील भन्नाट फायदे
ओव्याच्या पाण्यात हा एक पदार्थ टाकून प्या; मिळतील भन्नाट फायदे
Oct 6, 2024, 02:03 PM ISTचवीला आंबट-गोड असणाऱ्या लिंबाचे फायदे,तुम्हाला माहित आहेत का?
Lemon Benefits: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबूमध्ये थायामिन, नियासिन (Thiamin, Niacin), रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई आणि फोलेट सारखी जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. आयुर्वेदातही लिंबू खूप फायदेशीर मानले जाते.
Oct 2, 2024, 06:42 PM ISTबोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाच
ज्याप्रमाणे लोक त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतात, तसेच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे अवयव नेहमी धुळीच्या, उन्हाच्या संपर्कात येतात.
Sep 4, 2024, 07:50 PM ISTपती-पत्नीने 50 हजारांना विकत घेतला एक लिंबू, कारण वाचून डोक्याला हात लावाल; 9 लिंबूंची 2.36 लाखांना विक्री
तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात या लिंबूंचा लिलाव करण्यात आला. यावेळी 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले.
Mar 28, 2024, 05:09 PM IST
अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात.
Sep 21, 2023, 05:41 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी लिंबू जालीम औषध, अशा 5 प्रकारे करता येतो वापर
Jun 22, 2023, 07:40 AM ISTलिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स
Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...
Jun 18, 2023, 05:29 PM ISTInflation News : महागाईच्या शर्यतीत लिंबाची एंट्री! ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
Weather Update News : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी गायब झाली आहे. मार्च महिन्याला सुरु व्हायला अवघे काही दिवस आहे. अशात उन्हाच्या झळा लागायला लागल्या आहे. सर्वसामान्याची उन्हाळ्यात गोडी देणारा आणि घशा सुकविणारा लिंबू सरबत आता तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे.
Feb 22, 2023, 07:45 AM IST
Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTShambhuraj Desai On Black Magic | मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला प्रवेशाआधी पोतभर लिंबू मिरच्या सापडल्या - शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
A bag full of lemon chillies were found before the Chief Minister's Varsha bungalow entry - Shambhuraj Desai's reply
Jan 17, 2023, 03:50 PM ISTUddhav Thackeray | RSS कार्यालयात लिंबू, टाचण्या पडल्या का तपासा - उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Check if lemons, heels fell in RSS office - Uddhav Thackeray's criticism of Chief Minister
Dec 29, 2022, 03:40 PM ISTGrampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत काळी जादू, नागा साधू. भानामतीचा प्रकार, पाहा स्पेशल रिपोर्ट
Black Magic, Naga Sadhu in Gram Panchayat Elections. Type of Bhanamati, see Special Report
Dec 16, 2022, 11:35 PM ISTGrampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार, उमेदवाराच्या बॅनरखाली लिंबू, मिरची
Market of Superstitions in Gram Panchayat Elections, Lemons, Chillies Under the Banner of Candidates
Dec 16, 2022, 07:00 PM ISTRemove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार
Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.
Nov 1, 2022, 08:32 AM ISTLemon Water: जेवल्यानंतर लिंबू पाणी प्या, आरोग्यादृष्ट्या होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Lemon Water Benefits: लिंबाचे आरोग्यासाठी खूपसारे फायदे आहेत. लिंबू पाणी घेतले तर प्रत्येकाला बरे वाटते. लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्यां दूर करण्यास ते खूप फायदेशीर आहे.
Oct 18, 2022, 01:25 PM IST