laws

ओव्हर टाइमचे पैसे मिळणार, कामाचे तास ठरणार, ऑफिसमधल्या छळाविरोधात नवा कायदा? खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा?

Laws To End Toxic Work Culture: खासगी कंपन्यांमध्ये होणारा कर्मचाऱ्यांचा अपमान, कमी पगार, अधिक अधिक तास काम करावा करण्याचा तणाव, कधीच अतिरिक्त कामासाठी न मिळणारा ओव्हर टाइम असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.

Dec 7, 2024, 03:24 PM IST

ट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण...

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधील आघाडीचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्म्प हे अचानक जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली.

Aug 25, 2023, 08:18 AM IST

Name Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय

Name Astrology: तुमच्या नावाची सुरूवात जर 'या' खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल. 

Feb 18, 2023, 06:13 PM IST
Graphics on What Is Uniform Civil Code PT30S

What Is Uniform Civil Code? | काय आहे समान नागरी कायदा?

Graphics on What Is Uniform Civil Code

Dec 1, 2022, 06:15 PM IST

सासरकडून छळ, बापाच्या मृतदेहाशेजारीच मुलीनेही सोडला जीव

हृदय हेलावणारी घटना.... कधी कमी होणार लेकीच्या बापाचं दुःख 

Nov 17, 2021, 03:00 PM IST

वयाच्या 16व्या वर्षी आशा भोसले यांनी पळून जावून लग्न केलं, पण पुढे अडचणी आणखी होत्या...

फिल्म इंडस्ट्रीच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजारो गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला आहे. 

May 14, 2021, 08:39 PM IST

लैंगिक शोषणापासून आपल्या मुलांना वाचविण्यासाठी हे वाचाच...

आज संपूर्ण भारतात लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे चिंतीत आहे. लहान मुलांना कळतच नाही की ते कधी वासनांधांची शिकार होतात. नुकताच दिल्लीत एक सिरीअल किलर पकडला गेला. तो लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ठार मारत होता. 

Jul 21, 2015, 04:59 PM IST

'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...

'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

Jul 10, 2015, 03:26 PM IST

महिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...

महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.

Apr 22, 2014, 04:54 PM IST

सनी लिऑन गेली सासरी!

पॉर्नस्टार सनी लिऑन बिग बॉस-५ मध्ये भारतात आली अन् इथलीच झाली. जिस्म-२ मधून बॉलिवूडमध्ये एँट्री केल्यानंतर आता सध्या ती सुट्ट्यांची मजा घेतेय. मिळालेल्या माहितीनुसार तिचा नवरा डेनियल वेबरसोबत ती सध्या सासरी जर्मनीत गेलीय.

Sep 24, 2013, 10:21 AM IST