latur rain

राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला.  अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. 

Apr 28, 2023, 10:09 AM IST
The students were stuck on the other side of the river as the water overcame the bridge latur rainfall news PT59S

VIDEO | पुलावरुन पाणी गेल्यामुळे विद्यार्थी नदीपलीकडे अडकले

The students were stuck on the other side of the river as the water overcame the bridge latur rainfall news

Aug 5, 2022, 11:35 AM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पिकाचं नुकसान होण्याची भिती

राज्यात सर्वत्र उष्णेतची लाट आहे. कडक उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होतेय. एकाबाजूला असा कडक उन्हाळा असताना मात्र राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

 

Apr 10, 2022, 07:22 PM IST

पुरात गाडीसह तरुण गेला वाहून, झाडाला लटकून दोन तास मृत्यूशी झुंज

लातूर येथे पुराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण वाहून गेला. त्याला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, दोन तास तो मृत्यूशी झुंज देत होता.

Sep 23, 2020, 04:51 PM IST

लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची हजेरी, काही घरांचं नुकसान

 लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली.

Jun 24, 2019, 03:13 PM IST

लातूरसह सर्व दहा तालुक्यात अतिवृष्टी

 जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झालं आहे. लातूरसह सर्वच दहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १०४.३४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलास मिळाला आहे.

Aug 21, 2017, 02:05 PM IST

मराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार?

पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यादांच वरुणराजानं जोरदार हजेरी लावलीय. लातूरमध्येही सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय. कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासारशिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय.

Aug 31, 2014, 06:03 PM IST