जळगाव शहरात डंपरनं 9 वर्षांच्या मुलाला चिरडले; संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
Jalgaon Police On Chaos And Lathi Charge After Accident By Dumper
Dec 26, 2024, 03:05 PM ISTमराठी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लाठीचार्ज; पाहा नेमकं काय घडलं
समोर आलेल्या माहितीनुसार एका मराठी सिनेमाच्या सेटवर लाठीचार्ज झाला आहे. नेमकं हे सगळं प्रकारण आहे तरी काय जाणून घेवूया.
Feb 8, 2024, 08:09 PM ISTजालन्यातील लाठीचार्ज सरकारचं अपयश; विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांची टीका
Opposition Leader Vijay Wadettiwar Criticize Maharashtra Govt On Lathi Charge
Nov 21, 2023, 12:05 PM ISTVIDEO: मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, शिवसेना ठाकरे गटानं घेतली राज्यपालांची भेट
Aditya Thackeray Ambadas Danve on Jalna Lathicharge
Sep 6, 2023, 07:45 PM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM ISTVIDEO: प्रकाश आंबेडकरांचा जरागेंना पाठिंबा
Praksh Ambedkar Met Jarange Latest political news in marathi
Sep 5, 2023, 05:10 PM IST40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.
Sep 2, 2023, 09:52 PM ISTमराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते.
Sep 2, 2023, 04:04 PM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTजालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत.
Sep 1, 2023, 07:59 PM ISTVIDEO | रिफायनरी बाबत चर्चा खुलेआम होऊ देत; पोलिसांनी हुसकावल्यानंतर गावकऱ्यांची प्रतिक्रिया
Barsu Villagers Reaction On Police Lathi Charge
Apr 28, 2023, 04:40 PM ISTVideo | धारावीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, कशी झाली इतकी गर्दी ?
BJP Opposition Leader Pravin Darekar On Lathi Charge On Students
Jan 31, 2022, 03:35 PM ISTजालन्यात पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीमार
Jalna Police Lathi Charge In Gram Panchyat Election 2021
Jan 18, 2021, 01:00 PM ISTबेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक
बेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक
Nov 1, 2020, 06:20 PM ISTउत्तरप्रदेश | लाठीचार्ज करुन भाजप सरकार रोखू शकणार नाही - सुरजेवाला
Up,Hathras Congress Leader Randip Surjewala On Lathi Charge By Police
Oct 3, 2020, 11:20 PM IST