Khalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; अनेक घरं ढिगाऱ्याखाली
Khalapur Irshalgad Landslide update
Jul 20, 2023, 07:25 AM ISTRaigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच...
Water Park Accident: मागून एक तिसरा मुलगा सरकत आला. त्याचा वेग इतका होता की त्याने दोन्ही मुलींना ढकलले. यामध्ये एका तरुणीच्या कंबरेला जोरदार मार लागल्याचे दिसत आहे.
Jul 14, 2023, 04:17 PM ISTबर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नेंसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?
Weird Birth Control Methods : मार्केटमध्ये आज गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक पर्याय आहेत. स्त्री आणि पुरुष यांना वापरता येईल असे गोळ्या, कंडोम, कॉपर टी असे अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत.
Jul 13, 2023, 02:45 PM IST
Women Fight : महिलांची अशी WWE तुम्ही कधीच पाहिले नसेल, 4 महिला हॉटेलमध्ये एकमेकांशी भिडल्या
Viral Women Fight : अरे देवा हॉटेलमध्ये चार महिला एकमेकांशी मारामारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jul 12, 2023, 11:55 AM ISTकाजोल तेव्हा आणि आता! Nysa Devgan च्या आईनं खरंच केलीये स्कीन लाईटनिंग सर्जरी?
kajol transformation: सध्या काजोल या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे सोशल मीडियावर काजोल ट्रेण्डिंग आहे. गेली तीस वर्षे ती या क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु तिच्या इतक्या वर्षांच्या ट्रान्सफॉर्मेशननं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Jul 11, 2023, 05:04 PM IST1 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून झाडावर चढलं माकड, त्यानंतर...
UP Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) जिल्ह्यात माकडाने पैशांनी भरलेली बॅक पळवून नेल्यानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. माकडाने दुचाकीवरुन ठेवलेली बॅक हिसकावली आणि नंतर झाडावर जाऊन बसलं. नंतर काय झालं पाहा..
Jul 6, 2023, 01:12 PM IST
Electric Motorcycle: 2 तासात चार्ज होणार, 187 किलोमीटर अंतर कापणार
Electric Motorcycle: बंगलुरुच्या अलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी Oben ने एक अशी बाइक लॅान्च केली आहे जी अत्यंत कमी वेळात चार्ज होइल आणि दीडशेहून अधिक किलोमीटरपर्यंत पळेल
Jul 4, 2023, 02:54 PM ISTहृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअॅक्शन थक्क करणारी
Chimpanzee see sky first time: अमेरिकेत चिंपांझीला तब्बल 29 वर्ष लॅबमध्ये कोंडून ठेवलं होतं. फ्री झाल्यानंतर चिंपांझीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
Jun 29, 2023, 07:27 PM ISTआधी BMW ची सीट फाडली, नंतर मॅटखाली सापडले 12 किलो सोने, इन्कम टॅक्सचे अधिकारीही झाले आवाक्
IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे.
Jun 25, 2023, 09:09 PM ISTRestaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक
Food Bills : मुळात हॉटेलात खायचा बेत आखताना सर्वांचाच उत्साह असतो. पण, हातात जेव्हा बिल पडतं तेव्हा त्यावर लावलेले कर, सर्व्हिस चार्ज वगैरे गोष्टी जोडून मोठा झालेला आकडा मात्र धडकी भरवतो.
Jun 24, 2023, 09:35 AM ISTYouTube च्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं पडलं महागात, 10 यूट्यूबर्सच्या घरी आयकर विभागाच्या धाडी
Youtuber Tax: यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं यूट्युबर्सना महागात पडलं आहे.
Jun 23, 2023, 09:20 PM ISTअनोखा लव्ह ट्राएंगल; लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार
Viral News : मैत्रिणींनी लग्न तर केलं पण आई होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार. यासाठी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली पण त्यांचा या संसार आता तीच व्यक्ती...
Jun 23, 2023, 03:10 PM IST
ED Raid in Mumbai । ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ED चे छापेमारी
Mumbai bmc Covid center scam ed raid at 10 places latest news
Jun 21, 2023, 01:25 PM ISTमैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...
Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
Jun 21, 2023, 12:47 PM IST