latest news

आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर

Sambhajinagar Crime: माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे पीडितेने सांगितले. 

Aug 24, 2023, 09:01 AM IST

वसईकर तरुणीचा अमेरिकेत मृत्यू, रॉयल कॅरेबीयन शिपवर होती कामाला

Vasai girl Death:पुढच्याचं महिन्यात गणपतीसाठी ती वसईत परतणार होती. मात्र काल सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Aug 22, 2023, 06:04 PM IST

गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!

Nagpur Youth Died:दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या. 

Aug 22, 2023, 05:45 PM IST

टीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी

Most Dangerous Bowlers: टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया. 

Aug 22, 2023, 02:00 PM IST

'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Aug 22, 2023, 12:57 PM IST

आजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न

Pakistan Viral Story: आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे. 

Aug 22, 2023, 11:13 AM IST

'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न

Chhagan Bhujbal On Brahmins: राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Aug 22, 2023, 10:08 AM IST

घरामागील संरक्षक भिंतीनेच केला घात, कुर्ल्यात 18 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू

Kurla Protective Wall Collapses: मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला.

Aug 22, 2023, 09:29 AM IST

फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द

Pharma companies Party: फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Aug 21, 2023, 05:22 PM IST

कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास

Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्‍यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.

Aug 21, 2023, 03:57 PM IST

तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले...

Talathi Exam 2023: राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या असून तिन्ही सत्रांमध्ये बदल केले आहेत, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Aug 21, 2023, 02:16 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात. 

 

Aug 21, 2023, 12:20 PM IST

तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट

सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

Aug 21, 2023, 11:28 AM IST

Talathi Bharti 2023: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ

Server Down in Talathi Exam Centreराज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या आहेत.

Aug 21, 2023, 09:49 AM IST