Rain Update | उत्तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall in the State
Sep 17, 2023, 02:25 PM ISTMumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai-Goa Highway Ratnagiri To Sangmehwar Trrafic Jam
Sep 17, 2023, 01:30 PM ISTधक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sep 17, 2023, 10:01 AM ISTMaharashtra | गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी 'मुंबई फ्लाईंग स्वॉड' सज्ज
People Travelling For Ganesh Festival Now Can Compliant for Extra Fair
Sep 14, 2023, 04:50 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM ISTKonkan | सिंधुदुर्गकर बाप्पाच्या आगमनात व्यस्त; पारंपरिक गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग
Sindhudurg Ganpati Idol Making
Sep 14, 2023, 04:20 PM ISTShocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान हिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली आहे
Sep 13, 2023, 08:56 AM ISTSC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य
सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाद झाल्यानंतर पतीने गळा दाबून त्यांची हत्या केली. तसंच गळा दाबण्याआधीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.
Sep 12, 2023, 04:45 PM IST
10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM IST'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video
Amitabh Bachchan Video : जया बच्चन या खूप रागीट स्वभावाच्या असून त्यांना कोणी त्यांचे व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. पण बिग बी यांनी जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
Sep 7, 2023, 01:50 PM IST
Parineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 7, 2023, 10:13 AM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTकुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना
Pune Death In ST: भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.
Sep 6, 2023, 09:03 AM ISTTeachers Day ला शिक्षकांसोबत चेष्टा करणं विद्यार्थ्याला पडलं महागात, Video Viral
Teachers Day Viral Video : शिक्षक दिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये शिक्षकांसोबत चेष्टा करणं एका विद्यार्थ्याला चांगलच महागात पडलं आहे.
Sep 6, 2023, 08:53 AM ISTNarayan Rane : 'संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...', खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला 'तो' किस्सा!
Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.
Sep 3, 2023, 11:03 PM IST