कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.
Turtles Bageshri and Guha:भारतीय वन्यजीव संस्था, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागातर्फे हा उपक्रम सुरु आहे. यांच्या प्रयत्नांमुळेच 'बागेश्री' आणि 'गुहा'च्या हालचाली कळू शकत आहेत. आता या दोन्ही कासवांचा पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
1/7
कोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या कासवांनी श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
2/7
श्रीलंकेतील कालमुनाईजवळ
3/7
बागेश्री 'अरिबाडा' जवळ
4/7
बागेश्रीचा सरळ प्रवास
5/7
केरळ किनार्यापासून उत्तरेकडे
6/7