Parineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला ते विवाहबंधनात अडकणार आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/07/638804-parineetiraghavwedding.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/07/638803-parineetiraghavwedding2.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/07/638802-parineetiraghavwedding3.png)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/07/638800-parineetiraghavwedding5.png)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/07/638799-parineetiraghavwedding6.png)