latest news

गुजरातनंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री देणार राजीनामा!

पंजाबमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 

Sep 18, 2021, 04:27 PM IST

Driving Licence बनवण्यासाठी टेस्ट देण्याची गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम

ड्रायव्हिंग लायसेंसशी संदर्भात काही नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसेंससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

Sep 11, 2021, 02:10 PM IST

Ration Card | लवकरच रेशन लाभार्थ्यांच्या पात्रतेत बदल; जाणून घ्या नवीन नियम

 केंद्रिय अन्न आणि वितरण मंत्रालयातर्फे (Department of Food & Public Distribution) मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Sep 5, 2021, 11:44 AM IST

New Wage Code : पगारापासून ते PF पर्यंत होणार महत्वाचे बदल, सरकारचे नवे नियम लागू

कर्मचाऱ्यांच्या भविष्याकरता सरकारचा मोठा निर्णय 

Aug 30, 2021, 07:28 AM IST

EPFO : नोकरदारांना सरकारकडून 7 लाख रुपयांचा लाभ, आजच 'हा' फॉर्म भरा

जर तुम्ही देखील नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

Aug 24, 2021, 08:56 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 2 स्टॉकसह या कंपन्यांमध्ये तेजीचा ट्रेंड; तुम्ही खरेदी केले का?

 शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या दोन स्टॉकसह अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये सध्या मोठी तेजी असल्याचे दिसून येतेय

Aug 19, 2021, 11:31 AM IST

तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..

Taliban threaten India : अफगाणिस्तानची  (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे.  

Aug 14, 2021, 11:32 AM IST

Golden Boy नीरज चोपडाचा आणखी एक विक्रम, याबाबतीत बनला नंबर-1

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता देशातील आणखी एक सुवर्णपदक नीरज चोप्राच्या नावावर जमा झाले आहे. 

Aug 12, 2021, 11:30 AM IST

EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! PF मधून एका तासात काढता येतील 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे

EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील,

Jul 25, 2021, 10:28 AM IST

कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

 Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Jul 24, 2021, 02:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST

संकटावर संकट ! किल्ले रायगड जवळ मोठी दरड कोसळली, हिरकणी वाडीला धोका

Hirkani Wadi, Raigad landslide :  रायगड जिल्ह्यावर संकटावर संकट कोसळत आहे. महाड जवळ किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे आज सकाळी मोठी दरड कोसळली. (landslide) 

Jul 24, 2021, 12:55 PM IST