Rakhi Sawantकडे Good News..म्हणाली लवकरच मी आणि आदिल..
राखी सावंतने कॅमेऱ्यासमोर एक मोठी घोषणा (announcement) केली आहे ती म्हणजे तिच्याकडे आणि आदिलकडे गुड न्यूज असल्याची! आणि लवकरच ती सर्वाना ती गुड न्यूज (good news)काय आहे हे सांगणार आहे.
Sep 30, 2022, 11:33 AM ISTजीव ओवाळून टाकणाऱ्या Ex Girlfriend वर सलमान का करायचा इतकी चिडचीड ?
तशीच एक अडी या दोघांमध्येही होती.
Sep 30, 2022, 11:33 AM ISTPost Office : पोस्ट ऑफिस बचत योजनांबात मोठी बातमी, गुंतवणूक करणार्यांसाठी खुशखबर
Post Office News : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 30, 2022, 11:02 AM ISTNavratri Kanya Poojan 2022 : अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी
What Is Kanya Poojan : 26 सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. जाणून घेऊया कन्या पूजन तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त.
Sep 30, 2022, 10:40 AM ISTअभिनेत्रीचं सर्वात Bold And Hot फोटोशूट, कपड्यांऐवजी पानांचा वापर....
आता उर्फीला टक्कर द्यायला मार्केटमध्ये नवीन अभिनेत्री आली आहे. सध्या या अभिनेत्रींच्या फोटोची खूपच चर्चा होऊ लागली आहे .
Sep 30, 2022, 10:05 AM ISTरुपयाची मोठी घसरण, RBI आज करणार महत्त्वाची घोषणा; सामान्यांवर असा होणार परिणाम?
RBI News : रुपयाची घसरण (Rupee Depreciation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI Policy) काय उपाययोजना करते याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागले आहे.
Sep 30, 2022, 09:12 AM ISTपावसाबाबत मोठी अपडेट, पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे
Rain News : राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Sep 30, 2022, 07:57 AM ISTHeart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTOnline Shopping : 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायत वस्तू; smartphones वापरकर्त्यांसाठी खास offers
Amazon-Flipkart Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकता. अनेक गोष्टी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. या गोष्टी स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी उपयोगी आहेत. फ्लिपकार्ट सेल हा 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
Sep 29, 2022, 04:43 PM IST'डेटिंगला गेल्यावर मुली मला...' डार्लिंग्स फेम विजय वर्माने सांगितला धक्कादायक किस्सा
मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की त्याला मुलींनी त्रासही दिला होता.
Sep 29, 2022, 04:08 PM ISTChallan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल
Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.
Sep 29, 2022, 04:03 PM ISTDiabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त
Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते.
Sep 29, 2022, 03:44 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 1 ऑक्टोबरपासून 'या' ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
Railway Timing Time: 1 ऑक्टोबरपासून अनेक गाड्यांच्या आगमन आणि सुटण्याच्या वेळेत बदल होणार आहे. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Sep 29, 2022, 03:38 PM ISTElectric Car: या तारखेपासून सुरु होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग, पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळणार कमी किमतीत
Tata Tiago EV Booking: नवीन Tata इलेक्ट्रिक हॅच दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक - 19.2kWh आणि 24kWh च्या पर्यायासह येते. कंपनीचा दावा आहे की लहान बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देऊ शकतो तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देऊ शकतो
Sep 29, 2022, 03:36 PM ISTPhone Number वरून माहित करा Live Location! करा हे ' सिम्पल' काम
How To Track Live Location: आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट अँप बद्दल सांगणार आहो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मोबाइल नंबरची लोकेशन कसे हे माहीत करून घेऊ शकाल.
Sep 29, 2022, 01:47 PM IST