अभिनेत्रीचं सर्वात Bold And Hot फोटोशूट, कपड्यांऐवजी पानांचा वापर....

आता उर्फीला टक्कर द्यायला मार्केटमध्ये नवीन अभिनेत्री आली आहे. सध्या या अभिनेत्रींच्या फोटोची खूपच चर्चा होऊ लागली आहे .

Updated: Sep 30, 2022, 10:22 AM IST
अभिनेत्रीचं सर्वात Bold And Hot फोटोशूट, कपड्यांऐवजी पानांचा वापर.... title=

Bold and Hot Photoshoot: बॉलीवूड अभिनेत्री सतत फोटोशूट करत असतात नवनवीन लुक TRY करवून कॅमेऱ्यासमोर हटके पोझ (hatake poses) देऊन चाहत्यांना घायाळ करत असतात. काही अभिनेत्री तर BOLDNESS च्या सर्व मर्यादा पार करत असे काही फोटो काढतात किंवा असे काही ड्रेसिंग (Fashion) करतात कि पाहताना आपल्याच प्रश्न पडतो कि यांनी नेमके का कपडे घातले असावेत. कधी कधी इतका विचित्र पेहराव असतो कि आपल्यालाच पाहताना लाज वाटावी. (bold and hot photoshoot of actress without clothes giving competion to urfi javed)

विचित्र पेहराव म्हटलं कि समोर एकच अभिनेत्री सध्या येते ती म्हणजे मॉडेल उर्फी जावेद (urfi javed). उर्फी नेहमीच वेगवेगळ्या लुक मध्ये दिसते वेगवेगळे पेहराव विचित्र पद्धतीने घालून सर्वांचं लक्ष ती वेधून घेत असते. 

आणखी वाचा: Bold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क nude होतच केलं ..

 

मात्र आता उर्फीला (urfi javed) टक्कर द्यायला मार्केटमध्ये नवीन अभिनेत्री आली आहे. सध्या या अभिनेत्रींच्या फोटोची खूपच चर्चा होऊ लागली आहे . निकिता रावळ (nikita rawal)  या अभिनेत्रीने चक्क फक्त पानाचा वापर करून बोल्ड फोटोशूट केलं आहे. या आधी किआरा अडवाणी(kiara advani) हिने सुद्धा अशाच प्रकारे बोल्ड फोटोशूट (bold photoshoot) केलं होत. निकिता रावळ तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे (latest photoshoot) चांगलीच चर्चेत आली आहे. 

आणखी वाचा:video:सापासोबत डान्स करणं पडलं महागात.. आणि झालं असं कि..

अंग झाकण्यासाठी फक्त झाडाच्या पानाचा वापर करून हे फोटोशूट करण्यात आलं आहे. अतिशय मादक असं फोटोशूट करून या अभिनेत्रीने सर्वांवर आपली जादू पसरवायला सुरवात केली आहे. 

निकिता रावळ हिने गरम मसाला (garam masala), अम्मा कि बोली (amma ki boli) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तीचे सध्याचे बोल्ड फोटो पाहून येत्या काळात ती उर्फीला टक्कर देऊ शकते अशा चर्चा सध्या जोर धरू लागलेल्या आहेत