Rakhi Sawantकडे Good News..म्हणाली लवकरच मी आणि आदिल..

 राखी सावंतने कॅमेऱ्यासमोर एक मोठी घोषणा (announcement) केली आहे ती म्हणजे तिच्याकडे आणि आदिलकडे गुड न्यूज असल्याची! आणि लवकरच ती सर्वाना ती गुड न्यूज  (good news)काय आहे हे सांगणार आहे. 

Updated: Sep 30, 2022, 11:33 AM IST
Rakhi Sawantकडे Good News..म्हणाली लवकरच मी आणि आदिल..  title=

Rakhi Sawant good news :  बॉलीवूड ची कॉंट्रोव्हर्सी क्वीन (bollywood controversi queen)अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच (personal life) अनेक वादांमुले सतत चर्चेत असते. सध्या आपण पाहतोय गेले काही दिवस राखी सावंत बिझनेसमन आदिल दुर्राणीसोबत (businessman Adil Khan Durrani ) रिलेशनशिपमध्ये असून दोघांची जोडी मोठ्या प्रमाणात आवडू लागली आहे. नुकतंच त्यांचं एक गाणं सुद्धा प्रदर्शित झालं (rakhi sawant new song) आहे. दोघांना सतत एकत्र पाहून लोक आता त्यांच्या लग्नाचीसुद्धा वाट पाहत आहेत. (rakhi sawant revealed and said they have good news very soon they will tell this to world )

दोघांनी आता लग्न करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे . राखी सावंत जेव्हाही आदिलसोबत स्पॉट होते तेव्हा ती मस्ती करताना दिसते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले. राखी आणि आदिल नुकतेच स्पॉट (spot)  झाले होते, त्या दरम्यान राखीने आदिलबद्दल असे काही बोलले ज्यामुळे चाहत्यांना त्यांचे हसू आवरता आले नाही.

आणखी वाचा: अभिनेत्रीचं सर्वात Bold And Hot फोटोशूट, कपड्यांऐवजी पानांचा वापर....

यादरम्यान राखी सावंत तिच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची पापाराझींशी ओळख करून देते आणि म्हणते, "हे भाऊ आहेत आणि ते कसाई आहेत. ते मला रोज चावतात." याच्या पुढे आदिलही गमतीने म्हणतो, "आणि ती त्या दोघांना मटण पाठवणार आहे." यानंतर राखी म्हणते, "मी कसाई आहे." राखी आणि आदिलची ही मस्ती खूप पसंत केली जात आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल (viral) होत आहे.

आणखी वाचा: Bold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क nude होतच केलं ..

लवकरच बिग बॉस (big boss) चा नवीन सीजन येऊ घातलाय, राखी सावंतला पुन्हा एकदा बिग बॉस मध्ज्ये दिसायचं आहे. तशी इच्छा सुद्धा तिने कॅमेऱ्यासमोर (camera) व्यक्त केली आहे. मात्र यावेळी तिला एकटीला यायचं नाहीये राखीला सोबत घेऊन यायचं तिचा बॉयफ्रेंड (boyfriend)आदिल याला . राखी सावंत ने कॅमेऱ्यासमोर एक मोठी घोषणा (announcement) केली आहे ती म्हणजे तिच्याकडे आणि आदिलकडे गुड न्यूज असल्याची आणि लवकरच ती सर्वाना ती गुड न्यूज  (good news)काय आहे हे सांगणार आहे. 

आता राखी बिग बॉस मध्ये दिसणार हि गुड न्यूज आहे कि, दोघे लग्न करतील कि मग आणखी वेगळीच न्यूज राखी देतेय हे पाहणं खरंच मजेशीर असणार आहे, कारण राखी सावंत नुसती एंटरटेनमेंट क्वीन (entertainment queen) नाही तर टीआरपी (TRP) क्वीन सुद्धा आहे. प्रत्येक वेळी ती बिग बॉसच्या घरात दिसली जिथे ती लोकांचे भरपूर मनोरंजन करतानाच दिसते. (rakhi sawant revealed and said they have good news very soon they will tell this to world )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bolly Window (@bollywindow)