latest news

PHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth

Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?

Oct 16, 2024, 09:53 AM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

आवडीचा पुरुष दिसताच लग्न करतात 'या' जातीची महिला

आवडीचा पुरुष दिसताच लग्न करतात 'या' जातीची महिला 

Oct 13, 2024, 11:51 AM IST

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर आज धावपट्टीची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार  पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली.

Oct 11, 2024, 01:51 PM IST

'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर

'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

Oct 8, 2024, 09:37 PM IST

आताची मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं YouTube चॅनल हॅक, दिसतायत 'या' देशाचे व्हिडिओ

Supreme Court You Tube Channel Hacked : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आलं आहे. चॅनेल ओपन करताच अमेरिकन कंपनी रिपल लॅब्सचे क्रिप्टोकरन्सी XRP चा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.

Sep 20, 2024, 01:51 PM IST

तुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोर

High Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही. 

Sep 18, 2024, 10:59 AM IST

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

Political News : राज्याच्या राजकारणात नेमकं काय, कुठे आणि कधी घडलं? मुख्यमंत्री पदावर डोळा... ऑफर देत म्हटलं तरी काय? पाहा मोठी बातमी 

 

Sep 18, 2024, 08:12 AM IST

वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...

आजची नवी पिढी काय करेल याचा भरवसा नाही. नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला ज्यामुळं चिमुकल्याच्या घरातील मंडळीही हादरले. डॉक्टरांनी सांगितले जीव धोक्यात...

Sep 6, 2024, 12:05 PM IST

एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...

Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा... 

Sep 5, 2024, 09:59 AM IST

'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा. 

Aug 29, 2024, 01:13 PM IST

'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका

Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित  'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

 

Aug 28, 2024, 07:36 PM IST

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल

Nashik News : नाशिकमध्ये एक अशी घटना घटना घडली आहे, ज्यामुळं आता चोरट्यांपासून साड्याही सुरक्षित नसल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Aug 28, 2024, 07:47 AM IST

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले

Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय. 

Aug 21, 2024, 11:16 AM IST

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...

Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. 

 

Aug 21, 2024, 07:04 AM IST