रेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय
सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 06:32 PM ISTबदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
Aug 20, 2024, 06:12 PM ISTBadlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले
Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 05:41 PM IST
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या
Badlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
Aug 20, 2024, 04:58 PM ISTआरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार
Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
Aug 20, 2024, 04:20 PM IST
Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'
Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:55 PM IST
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'
Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:24 PM IST
Badlapur Case : 'या' लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?
बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 01:26 PM ISTपोलीस महानिरिक्षकांची कबुतरामुळे पंचाईत! अनेकांना Video पाहून आठवला 'पंचायत सीझन 3'
Panchayat 3 kabootar scene : पंचायत ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसली. अशा या सीरिजचा तिसरा भागही हल्लीच प्रदर्शित झाला.
Aug 20, 2024, 09:18 AM IST
'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार
'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे.
Aug 18, 2024, 04:41 PM IST'मुसलमानांविरोधात बोलते आता...' शिवम दुबेची पत्नी अंजुमने केली भाजप नेत्याच्या अटकेची मागणी
Anjun Khan vs Nazia Elahi : भारतीय क्रिकेटर शिवम दुबेची पत्नी अंजुम खान आणि भाजप नेत्या नजिया इलाही यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. अंजुम खानने भाजप नेत्या नाजिआ इलाही यांच्या अटकेची मागणी केली आहे.
Aug 13, 2024, 03:17 PM ISTParis Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक (Neeraj Chopra win Silver medal) पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
Aug 9, 2024, 01:16 AM ISTजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक
Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
Aug 7, 2024, 09:40 AM IST
हॉकी संघाचं स्वप्नभंग! रोमांचक सामन्यात जर्मनीकडून 3-2 ने पराभव, कांस्य पदकाच्या आशा कायम
India vs Germany Hockey : भारतीय हॉकी संघाने सेमीफायनल सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारला. जर्मनी संघाने 3-2 ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर भारताकडे कांस्य पदक पटकाव्याची संधी आहे.
Aug 7, 2024, 12:12 AM ISTधक्कादायक! केकेआरच्या 'या' खेळाडूच्या घराची जाळफोड, कॅप्टनची गाडी फोडली
Mashrafe Mortazas House Set on Fire : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये लोकांच्या मनातील अस्वस्थेचा उद्रेक पहायला मिळतोय. अशातच आता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
Aug 5, 2024, 09:35 PM IST