विराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड?

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात संयुक्त विद्यमानाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

IND vs IRE

टीम इंडिया आपला पहिला सामना येत्या 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळेल.

तुम्हाला माहितीये का?

पण तुम्हाला माहितीये का? या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळणार आहे.

103 चौकार

विराट कोहलीने टी-ट्वेंटी विश्वचषकमध्ये आतापर्यंत 103 चौकार मारले आहेत.

9 चौकारांची गरज

सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज बनण्यासाठी त्याला 9 चौकारांची गरज आहे.

महिला जयवर्धने

श्रीलंकेचा फलंदाज महिला जयवर्धने याने सर्वाधिक 111 फोर मारले आहे. त्यामुळे आता विराट हा विक्रम नक्की मोडेल.

112 फोर

विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 112 फोर मारण्याची गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story