नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान होतय.

Updated: Dec 16, 2017, 09:10 PM IST
नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान title=

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान होतय.

१८ जागांसाठी होत असलेल्या या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केलीय.

पोलिसांकडून संवेदनशील केंद्रावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आलीये.

या निवडणूकीत ३५ मतदान केंद्रावर एकूण २६ हजार ५६२ मतदार आपला हक्क बजावणार असून यासाठी ३८४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये.

१८ जागांसाठी मतदान