मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात,कोणतीही जीवित हानी नाही
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. खंडाळा बोर घाटामध्ये 2 ठिकाणी अपघात झाला असून, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dec 23, 2017, 12:50 PM ISTलालुंचे भवितव्य टांगणीला; चारा घोटाळा प्रकरणी दुपारी तीनला फैसला
बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.
Dec 23, 2017, 12:41 PM ISTऔरंगाबाद महापालिकेत 500 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा
औरंगाबाद महापालिकेलाही भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे वास्तव समोर येऊ पाहात आहे.
Dec 23, 2017, 11:09 AM ISTकोल्हापूर वृक्ष लागवड घोटाळा : कर्मचारी निलंबीत, अधिकारी मोकाटच
या प्रकरणी कोल्हापूर वनविभागातील चार कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पण, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भ्रष्टाचारी वनाधिकारी अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे
Dec 23, 2017, 10:51 AM ISTआटगाव ते वाशिंद साडेपाच तासांचा 'ट्रॅफिक पॉवर ब्लॉक'
पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) साडेपाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
Dec 23, 2017, 10:28 AM ISTमुंबई : इस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.
Dec 23, 2017, 09:54 AM ISTशेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा
1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
Dec 23, 2017, 09:11 AM ISTबोंड अळीग्रास्त कापूस उत्पादकांना सरकार देणार मदत
राज्यातील बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. बोंड अळीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आर्थिक मदत देणार आहे.
Dec 23, 2017, 08:57 AM ISTचारा घोटाळा; लालूंच्या भवितव्याचा आज फौसला
गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.
Dec 23, 2017, 08:25 AM IST'हे' आहेत टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार
पहिल्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळविल्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडियाने ८८ रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजही आपल्या नावावर केली आहे.
Dec 22, 2017, 11:40 PM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTINDvsSL: टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सीरिजही जिंकली
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने २-०ने सीरिज आपल्या खिशात घातली आहे.
Dec 22, 2017, 10:24 PM ISTपती झहीरला विचारल्याशिवाय सागरिका करत नाही कुठलचं काम
क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच लग्नबंधनात अडकले. झहीर-सागरिकाने हनीमूनवरुन परत आल्यानंतर एका ज्वेलरी ब्रँडचं प्रमोशन करताना पहायला मिळाले.
Dec 22, 2017, 09:43 PM ISTब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !
बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे
Dec 22, 2017, 08:55 PM ISTINDvsSL: रोहित शर्माच्या शानदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने केले २६० रन्स
टीम इंडिया आणि श्रीलंकन टीम यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २६० रन्स केले आहेत.
Dec 22, 2017, 08:50 PM IST