मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ किमीपर्यंत रांगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 07:02 PM ISTमनसेच्या आंदोलनानंतर ऐरोली टोल नाक्यावर टोलमुक्ती
ऐरोली टोलनाक्यावर मनसेनं आंदोलन करुन फ्री केलाय.
Dec 23, 2017, 06:51 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ किमीपर्यंत रांगा
लाँग विकेंड आणि ख्रिसमची लगबग यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.
Dec 23, 2017, 06:19 PM ISTविमान प्रवास करायचाय... हजार रुपये पुरेसे आहेत
जेट एअरवेजने नवीन वर्षात मोठीच सूट देत 1,001 रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे.
Dec 23, 2017, 06:05 PM ISTघनकचरा विभागातील गोंधळामुळे बीएमसीला महिन्याला १० कोटींचा तोटा
मुंबई महापालिकेच्या वादग्रस्त घनकचरा विभागातील सावळागोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये.
Dec 23, 2017, 05:53 PM ISTमुंबई | घनकचरा विभागातील गोंधळामुळे बीएमसीला महिन्याला १० कोटींचा तोटा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 05:35 PM ISTमहाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार, कुस्तीपटू अंकिता गुंड आणि हर्षदा जाधव यांच्यात रंगणार सामना
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पाचवा दिवस असून उपांत्यपूर्व फेरी संपल्या आहेत. महाराष्ट्र केसरी गटात उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या अभिजित कटकेची विजयी घोडदौड सुरू असून त्यांन उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवलाय.
Dec 23, 2017, 05:30 PM ISTका केलं बिल गेट्सने केलं 'टॉयलेट एक प्रेम कथा'चं कौतुक ?
'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह हे बिल गेट्सने केलेल्या स्तुतीने भारावून गेले आहेत.
Dec 23, 2017, 05:16 PM ISTमहाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार, कुस्तीपटू अंकिता गुंड आणि हर्षदा जाधव यांच्यात रंगणार सामना
Dec 23, 2017, 05:12 PM ISTचारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 05:03 PM ISTसलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी
नाताळच्या सुटीला लागून आलेल्या विकेंन्डमुळे पर्यटक मोठया प्रमाणावर रायगडकडे वळले आहेत. त्याचमुळे रायगडच्या अलिबाग, मुरूड, काशीद, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालीय.
Dec 23, 2017, 04:42 PM ISTड्राईव्हरचा मुलगा भारताचा फास्ट बॉलर झाला अन् वॉर्नरलासुद्धा दणका दाखवला...
गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या नवदीप सैनीचं क्रिकेट हेच जीवन झालं.
Dec 23, 2017, 03:31 PM ISTस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल राहण्यासाठी पिंपरी चिंचवडची धडपड
स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Dec 23, 2017, 03:09 PM ISTपुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादाच्या भोवऱ्यात
पुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादात आली आहे. सायकल पुरवणाऱ्या कंपन्यांना पाच वर्षात साडे तीनशे कोटी रुपयांची कमाई होणार आहे. महापालिकेला मात्र एक रुपयाही मिळणार नाही.
Dec 23, 2017, 02:01 PM ISTस्वच्छ भारत अभियान स्पर्धा, चंद्रपूरची जोरदार मोर्चेबांधणी
चार लाख लोकसंख्येचं चंद्रपूर शहर स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी जीवाचं रान करत असल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 23, 2017, 01:27 PM IST