श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदरने बनवला 'हा' रेकॉर्ड
श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचेसच्या सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये दोन बदल करण्यात आले. टीममधील युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली.
Dec 24, 2017, 10:20 PM ISTJio संदर्भात शाहरुखने केली मोठी चूक, मुकेश अंबानींच्या मुलाने लगेच हटकलं
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 24, 2017, 09:54 PM ISTकारमध्ये अपहरण करुन तरुणीवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यात एका युवतीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 24, 2017, 09:19 PM ISTIRCTC ची जबरदस्त योजना, मोफत रेल्वे तिकीट बुक करा आणि मिळवा १०००० रुपयांपर्यंत कॅशबॅक
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.
Dec 24, 2017, 08:49 PM ISTनाशिकमधून हवाईसेवेला प्रारंभ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 08:49 PM ISTपुणे | अभिजीत कटके ठरला ४२वा 'महाराष्ट्र केसरी'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 08:47 PM ISTभारतीय सैन्याने २४ तासांतच घेतला बदला, पाकिस्तानच्या स्नायपरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यामध्ये मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासोबत इतर तीन जवानांनाही वीरमरण आलं.
Dec 24, 2017, 08:25 PM ISTभंडारा | महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 08:24 PM ISTमहाराष्ट्र केसरी जिंकत पुण्याच्या अभिजीत कटके याने पटकावली मानाची गदा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 07:38 PM ISTपॉर्न पाहणाऱ्या ब्रिटनच्या उपपंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा
ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, ख्रिसमसपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसे मे यांना एक जोरदार झटका बसला आहे.
Dec 24, 2017, 07:37 PM ISTउत्तर प्रदेश | मानवी साखळीद्वारे स्वच्छ भारतचा संदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 07:04 PM IST...बघा फूटबॉलच्या मैदानात रोनाल्डो नाही मेस्सीच का श्रेष्ठ ?
मेस्सीच्या बार्सिलोनाने चिरडलं रोनाल्डोच्या रेयाल माद्रीदला
Dec 24, 2017, 07:04 PM ISTफास्ट न्यूज । २४ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 06:53 PM ISTमहाराष्ट्र फास्ट । २४ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 06:11 PM ISTजगभरात ख्रिसमसची धूम, पाहा जगभरातील शहरांमधील खास फोटोज
ख्रिसमसची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. नागरिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत तसेच शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकमेकांसाठी गिफ्टही घेत आहेत. चर्चपासून मॉल्स आणि रस्त्यांवर ख्रिसमसची धूम पहायला मिळत आहे.
Dec 24, 2017, 06:10 PM IST