latest marathi news

‘उडान’ योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 09:23 PM IST

महाराष्ट्र केसरी: अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यात रंगणार अंतिम सामना

पुण्याचा मल्ल आणि गेल्या वर्षीचा उपविजेता अभिजित कटकेनं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Dec 23, 2017, 09:10 PM IST

शिवाजी पार्कवर सुनील गावस्कर आणि अजित वाडेकर यांच्या टीममध्ये रंगला सामना

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना खेळला गेला. हा सामना होता दोन पूर्वापार प्रतिस्पर्ध्यांमधला आणि हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते तेही आपल्या काळातले मातब्बर क्रिकेटपटू.

Dec 23, 2017, 09:01 PM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थीती असो त्या परिस्थीतीवर मात करता येते हे दाखून दिलंय अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं.

Dec 23, 2017, 08:20 PM IST

उस्मानाबादमध्ये ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड

उस्मानाबादमध्ये एका ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 23, 2017, 07:59 PM IST

आयटीवाल्यांनो सावधान ! पुढची आठ दहा वर्षं आव्हानात्मक

येणारी आठ दहा वर्ष माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी खडतर असतील असं इ्न्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणतायेत.

Dec 23, 2017, 07:47 PM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:44 PM IST

उस्मानाबाद | ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:38 PM IST

नवी मुंबई | मनसेच्या आंदोलनानंतर ऐरोली टोल नाक्यावर टोलमुक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:38 PM IST

२००० रुपयांची नोट बंद होणार नाही, नोटबंदीची निव्वळ अफवा- अरुण जेटली

नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.

Dec 23, 2017, 07:26 PM IST

गुजरात निकालानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा

गुजरातच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी आता खुद्द राहूल गांधी यांनी स्विकारलीय.

Dec 23, 2017, 07:06 PM IST