latest marathi news

'त्याला कमी मानधन द्यायचंय'; करण जोहरच्या त्या वक्तव्याची सैफ अली खाननं उडवली खिल्ली!

Saif Ali Khan : सैफ अली खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 27, 2024, 03:06 PM IST

'मी हे मान्य करते की...', IIM अहमदाबादमधील प्रवेशानंतर ट्रोल होण्यावर बिग बींच्या नातीनं सोडलं मौन

Navya Naveli Nanda on Trolling Over IIM Ahmedabad Admission :  नव्या नवेली नंदानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेशानंतर झालेल्या ट्रोलिंगवर केलं स्पष्ट वक्तव्य...

Sep 27, 2024, 01:23 PM IST

Dharamveer 2 : रुपेरी पडद्यावर झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोशल मीडियावर एकच चर्चा

Dharamveer 2 CM Eknath Shinde : 'धर्मवीर 2' हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. 

Sep 27, 2024, 12:05 PM IST

'धर्मापासून लांब राहणं योग्य...', 'आदिपुरुष' वादावर सैफनं सोडलं मौन; असं काय बोलला अभिनेता?

Saif Ali Khan :  ,सैफ अली खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'आदिपुरुष' च्या वादावर केलं वक्तव्य

Sep 27, 2024, 10:54 AM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?

PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. 

 

Sep 26, 2024, 10:51 AM IST

तरुणाईला भुरळ घालणारं 'लाईक आणि सबस्क्राईब'मधील 'अपलोड करून टाक' प्रेक्षकांच्या भेटीला

Upload Karun Tak : 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील 'अपलोड करून टाक' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...

Sep 24, 2024, 07:04 PM IST

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'मधील ‘मदनमंजिरी’ गाण्याची चाहत्यांना भूरळ

Prajakta Mali Phullwanti Movie's Madanmanjiri Song : प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित...

Sep 24, 2024, 06:41 PM IST

लहानपणी समोसे विकणाऱ्या पाचवी पास मुलाने मुंबईत घेतला 6 कोटींचा फ्लॅट! कोण आहे तो?

Actor Who Once Sol Samosa now Buys 6 Cr Flat In Mumbai : अभिनेत्यानं कधी विकले समोसे आता मुंबईत घेतलं तब्बल 6 कोटींचं घर

Sep 24, 2024, 05:16 PM IST

VIDEO : अभिनेत्रीचा भल्या पहाटे 'वंदे भारत एक्सप्रेस' नं प्रवास, हुडी घातलेलं असतानाही प्रवाशांनी ओळखलं अन् मग...

Esha Deol Video : अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला... 

Sep 24, 2024, 11:33 AM IST

ना रजनीकांत, ना कमल हासन... 'हा' आहे सर्वात लोकप्रिय साऊथ सुपरस्टार! गिनीज बुकात नोंद

South Actor Who Honoured With Guinness World Records : रजनीकांत किंवा कमल हासन नाही तर या दाक्षिणात्य अभिनेत्याला मिळाला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

Sep 23, 2024, 05:27 PM IST

अशोक मामा टीव्ही सीरियलमध्ये दिसणार, दोन दशकांनंतर कमबॅक!

Ashok Saraf Comeback on Tv Serial : अशोक सराफ लवकरच या मालिकेतून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

Sep 23, 2024, 11:49 AM IST

‘नवरा माझा नवसाचा 2’ ची थेट 'स्री-2'ला टक्कर! विकेण्डला केली 'इतक्या' कोटींची कमाई

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 

Sep 23, 2024, 11:12 AM IST

'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल

PM Modi Barak Obama : मोदी- ओबामा यांच्यातील 10 वर्षांपूर्वीचा संवाद अखेर समोर; 10 मिनिटांच्या प्रवासात नेमकं काय घडलेलं? दोन मोठ्या नेत्यांचं बोलणं जगासमोर... 

 

Sep 23, 2024, 10:44 AM IST

राहाला मल्याळम अंगाई गाऊन झोपवतो रणबीर; आलियानं सांगितला किस्सा, कारणही आहे रंजक

Ranbir Kapoor Sings Malayalam Lullaby  Raha : राहाला मल्याळम अंगाई गाऊन झोपतो रणबीर कपूर... आलियानं सांगितला मजेशीर किस्सा

Sep 22, 2024, 07:41 PM IST

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथाच्या घरी वाजले सनई-चौघडे, वाईन गाउनमध्ये दिसली अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चा रंगल्या...

Sep 22, 2024, 06:39 PM IST