लालबाग राजाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार लीन
Ajit Pawar at Lalbaug Raja Ganpati
Sep 16, 2024, 08:50 AM ISTVIDEO | लालबागच्या राजा मंडपात धक्काबुक्की
Big Crowd For Darshan Of Lalbaug Raja
Sep 22, 2023, 07:05 PM ISTVideo | मुंबईच्या लालबागच्या राजाची आरती झाली भक्तांच्या उत्साहात
Crowd of devotees on the first day to see the King of Lalbaug Ganpati
Aug 31, 2022, 03:15 PM ISTलालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा थाटामाटात पडला पार
Lalbaghcha Raja Ganesh Muhurt
Jun 11, 2022, 12:50 PM ISTGanesh Visarjan 2021 : मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
राज्यात अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
Sep 19, 2021, 12:39 PM ISTभाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप
हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.
Sep 24, 2018, 08:17 AM ISTलालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, पोलिसांना धक्काबुक्की
लालबागच्या राजाचं मंडळ पुन्हा एकदा वादात
Sep 18, 2018, 04:37 PM ISTलालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ
लालबागच्या राजाही आता काही वेळात विसर्जनासाठी रवाना झाला आहे. १२ दिवस मंडपात भक्तांना आशीर्वाद दिल्यावर आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघाला आहे. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी तमाम मुंबईकरांनी गर्दी केली आहे.
Sep 5, 2017, 04:04 PM ISTलालबाग राजाच्या मूर्तीचा आहे कॉपीराइट
तुम्ही जर तुमच्या घरात लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी मूर्ती बसविण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला तसं करता येणार नाही. लालबागच्या राजाची मूर्तीचा कॉपी राइट करण्यात आला आहे.
Sep 30, 2015, 09:42 PM ISTहे हात घडवितात लालबाग राजाची मूर्ती
लालबागचा राजा हा त्याच्या आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या लालबागच्या राजाची मूर्ती कांबळी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती तयार करतात. मूर्तीकार संतोष कांबळी यांचे आजोबांनी लालबागच्या राजाची निर्मिती केली होती.
Sep 29, 2015, 06:12 PM ISTलालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...
गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती.
Sep 24, 2015, 10:14 AM ISTआज अंगारकी चतुर्थी, घ्या लालबागच्या राजाचे दर्शन
आज या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. यानंतर पुढील वर्षी अंगारकी चतुर्थी येणार नाही.
Sep 1, 2015, 05:29 PM ISTकार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळं ‘राजा’च्या उत्पन्नात घट!
महागाईचा फटका गणेशोत्सवालाही बसलाय. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल लालबागच्या राजाच्या मंडपात. लालबागच्या राजाचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घटलंय.
Sep 26, 2013, 03:31 PM IST