लालबाग राजाच्या मूर्तीचा आहे कॉपीराइट

तुम्ही जर तुमच्या घरात लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी मूर्ती बसविण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला तसं करता येणार नाही. लालबागच्या राजाची मूर्तीचा कॉपी राइट करण्यात आला आहे. 

Updated: Sep 9, 2016, 09:29 PM IST
लालबाग राजाच्या मूर्तीचा आहे कॉपीराइट title=

मुंबई : तुम्ही जर तुमच्या घरात लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी मूर्ती बसविण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला तसं करता येणार नाही. लालबागच्या राजाची मूर्तीचा कॉपी राइट करण्यात आला आहे. 

जाहिरातीच्या खाली व्हिडिओ आहे

मूर्तीकार संतोष कांबळी यांच्यासाठी मनोज काळे यांनी कॉपी राइट करण्यासाठी मदत केली आहे. कसा केला जातो मूर्तीचा कॉपीराइट, भारतात मूर्तीच्या कॉपी राइट संदर्भात किती अवेअरनेस आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. पाहू या हा व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.