हे हात घडवितात लालबाग राजाची मूर्ती

लालबागचा राजा हा त्याच्या आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या लालबागच्या राजाची मूर्ती कांबळी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती तयार करतात. मूर्तीकार संतोष कांबळी यांचे आजोबांनी लालबागच्या राजाची निर्मिती केली होती. 

Updated: Sep 29, 2015, 06:12 PM IST

मुंबई : लालबागचा राजा हा त्याच्या आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या लालबागच्या राजाची मूर्ती कांबळी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती तयार करतात. मूर्तीकार संतोष कांबळी यांचे आजोबांनी लालबागच्या राजाची निर्मिती केली होती. 

लालबागच्या राजाची मूर्ती इतर मूर्तींपेक्षा कशी वेगळी आहे....लालबागच्या राजाच्या मूर्तीमागील गोष्ट.. लालबागची मूर्ती  तयार करण्यामागील थीम काय आहे.  लालबागच्या राज्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते.... संतोष कांबळी आणि त्या कुटुंबियांशी गप्पा.. पाहा हा व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.