Breaking: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Pradeep Sharma: माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना लखन भैया चकमक प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Mar 19, 2024, 04:58 PM ISTस्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...
स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली.
Apr 28, 2017, 04:00 PM IST