Janmashtami Wishes 2023: गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा यंदाचा कृष्णा जन्मोत्सव
Krishna Janmashtami And Dahi Handi Wishes in Marathi : भगवान श्रीकृष्णजन्माष्टमी आज घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. तर गुरुवारी 7 सप्टेंबरला दहीहंडीचा उत्साह असणार आहे.
Sep 6, 2023, 11:28 AM ISTजन्माष्टमीची पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! नेमका विधी जाणून घ्या
Janmashtami 2023: सर्वांच्या लाडक्या कान्हाची जयंती दोन दिवस साजरी केली जाणार आहे. कान्हाची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत, त्यांचे पालन करणाऱ्यांनाच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते.दरम्यान जन्माष्टमीच्या पूजा करताना काही चूका टाळायच्या असतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 6, 2023, 06:37 AM ISTJanmashtami 2023 : गोकुळाष्टमीला 30 वर्षांनी अद्भुत योगायोग! श्रीकृष्ण 'या' राशींना देणार भरपूर पैसा
Janmashtami 2023 : आज भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिव म्हणजे जन्माष्टमीचा सण. आज घरोघरी लड्डू गोपाळाची पूजा केली जाणार. यंदा 30 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ असा योगयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर गोपाळ कृष्णाचा विशेष आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 6, 2023, 05:25 AM IST
श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा 'हे' काम, व्हाल धनवान
Shri Krishna Janmashtami: भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो, त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा राहते. जन्माष्टमीच्या दिवशी विधीवत पुजेचे अनेक फायदे आहेत.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला शंखामध्ये दूध अर्पण केले तर असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते.
Janmashtami 2023 : 6 की 7 सप्टेंबर, नक्की केव्हा साजरी होईल जन्माष्टमी? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व
Janmashtami 2023 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी करण्यात येते. मात्र यंदा 6 की 7 सप्टेंबर नेमकी कधी साजरी करायची याबद्दल संभ्रम आहे.
Sep 5, 2023, 08:32 AM ISTघरात समृद्धी येण्यासाठी गोकुळाष्टमीला घरी आणा 'या' 5 गोष्टी
गोकुळाष्टमीला पूजेमध्ये या 5 गोष्टी हव्याच
Sep 4, 2023, 05:36 PM ISTआर्थिक संकटावर मात करण्यासाठी जन्माष्टमीला करा मोराच्या पिसांसंबंधी उपाय
Krishna Janmashtami 2023 : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात जन्माष्टमीच्या दिवशी मोराच्या पिसांसंबधी उपाय केल्यास फायदा मिळतं असं सांगण्यात आलं आहे.
Sep 4, 2023, 09:34 AM ISTJanmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…
Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.
Sep 2, 2023, 08:18 AM IST